• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गैरहजर नर्सिंग अधिकाऱ्यांकडून स्वीकारली ५ हजार लाच, पोलीस उपअधीक्षकाला अटक 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गैरहजर नर्सिंग अधिकाऱ्यांकडून स्वीकारली ५ हजार लाच, पोलीस उपअधीक्षकाला अटक 

धुळे शहरात राहत्या घरी अटक, एसीबीची कारवाई 

धुळे (प्रतिनिधी) : येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांचे सोबत इतर ०५ महिला नर्सिंग ऑफिसर असे दि. १४ व १५ एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांचेकडुन गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता. त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावुन घेवुन त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी १,०००/- रुपये असे एकुण ५०००/- रुपये जमा करुन मला आणुन दे, नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना सांगितले होते.
तकारदार यांना कर्मचा-यांकडुन पैसे जमा करुन सदरची लाचेची रक्कम ५०००/- रुपये अशी आलोसे पारसकर यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. २०  रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात समक्ष येवुन तकार दिली होती. सदर तकारीची  पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान संशयित चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी तक्रारदार यांचेकडे प्रती गैरहजर कर्मचा-यांकडुन १,०००/- रुपये याप्रमाणे ५०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम सोमवार दि. २२ रोजी त्यांचे एस.आर.पी. कॉलनी, नकाणे रोड, धुळे येथील राहते घरी स्विकारते वेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकुन दिली. त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन चंद्रकांत पारसकर, सहायक समादेशक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांचे विरुध्द पश्चिम देवपुर पो.स्टे. जि. धुळे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक  अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे. कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक  माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक  नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.


 

Tags: #dhule crime news #maharashtrahttps://kesariraj.com/narsing-aadhikaryakadun-lach/
Previous Post

किरकोळ कारणावरून तरुणाला चौघांना बेदम मारहाण,  गुन्हा दाखल 

Next Post

विषप्राशनाने वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू, अमळनेर तालुक्यातील घटना 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
औषध विक्रेत्या तरुणाची ज्यूसमधून विष घेऊन आत्महत्या

विषप्राशनाने वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू, अमळनेर तालुक्यातील घटना 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

शिरसोलीच्या बाजारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

July 3, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात
1xbet russia

दशरथ महाजन अपघात प्रकरणात चौथ्या संशयिताला अटक

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon