• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पंतप्रधान दौऱ्यानिमित्त जळगाव शहरातील पर्यायी मार्गात तात्पुरता बदल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, विश्व
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार लखपती दीदी प्रशिक्षण व मेळावा

जळगाव,- भारताचे पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांचा रविवार, २५ ऑगस्ट, रोजी राज्यस्तरीय लखपती दीदी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाकरिता जळगाव विमानतळ समोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे येणार असुन सभेकरिता राज्यातुन तसेच जिल्हयातून विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व नागरीक मोठ्या संख्येने येणार आहेत. सभा कार्यक्रम स्थळ हे जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्ग क्रमांक ७५३ एफ वर असल्याने सदर मार्गावरील रहदारीचे नियमन व कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये याकरीता जळगाव शहरातील व जिल्हयातील वाहतुक मार्गामध्ये तात्पुरते बदल करणे आवश्यक आहे.

जिल्हा जळगाव मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३३ (१) (बी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जळगाव शहरातील पुढील ठिकाणी आणि वेळी सर्व प्रकारच्या वाहनांच्या विनिमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी अतिमहत्वाचे व्यक्ती (व्हीव्हीआयपी) यांचा जळगाव जिल्हा दौरा-सभा कार्यक्रम आयोजिक करण्यात आलेला आहे. तरी जळगाव शहर व जिल्हयातील खालील नमुद ठिकाणी दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी सकाळी ०७.०० ते सायं १८.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची (अत्यावश्यक सेवा वगळून) तात्पुरते मार्गात बदल व मार्ग बंद करीत आहे.

रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ०७.०० वा पासून ते सायंकाळी १८.०० वाजेपर्यंत जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळ ते नेरी, ता.जामनेर हा मार्ग सर्व प्रकारच्या अवजड व हलके वाहनांना येण्यास व जाण्यास बंद राहिल.

पर्यायी मार्गात तात्पुरता बदल
जळगाव कडुन नेरी, पहुर, छत्रपती संभाजीनगर कडेस जाणा-या वाहनांनी जळगाव शिरसोली वावडदामार्ग – नेरी यामार्गाचा जाण्यासाठी वापर करावा. तसेच छत्रपती संभाजीनगर, पहुर, जामनेर कहुन येणा-या वाहनांनी नेरी – वावडदा – शिरसोलीमार्ग जळगाव या मार्गाचा येण्यासाठी वापर करावा,
नेरी, गाडेगाव, उमाळा चिंचोली, देव्हारी, करमाड, पळासखेडे, जळके (तांडा) या गावाकडुन जळगावला येणा-या वाहनांसाठी वावडदा, शिरसोली मार्गे जळगाव या पर्यायी मार्गाचा सायंकाळी 6 वाजेपर्यंत वापर करावा, असे आवाहन डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 


 

Tags: #jalgaonnarendra modi
Previous Post

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ उद्यापासून रंगणार

Next Post

शनिवारी २४ ऑगस्टचा ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी करा : माकपचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शनिवारी २४ ऑगस्टचा ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी करा : माकपचे आवाहन

शनिवारी २४ ऑगस्टचा 'महाराष्ट्र बंद' यशस्वी करा : माकपचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon