• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतीय जनता पक्षाला अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचा पाठिंबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भारतीय जनता पक्षाला अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचा पाठिंबा

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना दिले पत्र

जळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ, नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांना शिंपी समाज प्रदेशाध्यक्ष ॲड. महेश ढवळे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नानासाहेब पाथरकर,संघटन मंत्री मनोज भांडारकर, विवेक जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पाठिंबा देण्यात आला.

देश ,राष्ट्र, धर्म, या साठी भारतीय जनता पार्टी सदैव कार्य करत असून सबका साथ सबका विकास या भावनेने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ व खा. रक्षाताई खडसे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे अ. भा. क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री मनोज भांडारकर यांनी सांगितले आहे. या प्रसंगी जळगाव शहर समाजाध्यक्ष मुकूंद मेटकर, शरदराव बिरारी, प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रमोद शिंपी अनिल खैरनार, सदस्य किरण शिंपी संजय शिंदे, महेश कापुरे , अशोक सोनवणे, सुधाकर कापुरे, गिरीश देवरे यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: https://kesariraj.com/namdev-saghacha-pathimba/https://kesariraj.com/smita-wagh-prachar-naral/
Previous Post

श्रीराम पाटील यांना लीड देणार ही माझी गॅरंटी : रोहिणी खडसे

Next Post

पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातून विक्रमी मतदान करण्याचा निर्धार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातून विक्रमी मतदान करण्याचा निर्धार

पाचोरा - भडगाव विधानसभा मतदार संघातून विक्रमी मतदान करण्याचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट!
1xbet russia

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट!

May 11, 2026
पारदर्शक बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांत समाधान
1xbet russia

पारदर्शक बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांत समाधान

May 11, 2026
अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला
1xbet russia

रेल्वे ट्रॅकजवळ अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला

May 11, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

ट्रेलरवरून पडून बिहारमधील कामगाराचा मृत्यू

May 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट!

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट!

May 11, 2026
पारदर्शक बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांत समाधान

पारदर्शक बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांत समाधान

May 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon