• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

जामनेर रेल्वेस्टेशनवर घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर येथील पीजे रेल्वेस्टेशन परिसरात एका तरुणाने नैराश्यातून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा उपचारादरम्यान २ दिवसांनी दि. २४ जून रोजी सकाळी १० वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सचिन रविंद्र पाटील (वय ३२, रा. गारखेडा ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे. तो खाजगी कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, रविवारी दि. २२ रोजी दुपारी ३ वाजता सचिन पाटील हा जामनेर शहरात पीजे रेल्वेस्टेशन परिसरात गेला होता. तेथे त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना सचिनचा मंगळवारी दि. २४ रोजी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेमुळे गारखेडा गावात शोककळा पसरली आहे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

Next Post

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य
1xbet russia

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !
1xbet russia

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon