• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नागपूर येथून टेम्पो भरून ५ लाखाचा लसूण लांबवत लपविला जळगावात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नागपूर येथून टेम्पो भरून ५ लाखाचा लसूण लांबवत लपविला जळगावात

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी, संशयित चालक फरार

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका बंद बेकरीत लसूण गोण्या साठवल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. हा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. जळगाव येथील एका टेम्पो चालकाने लसूणचा माल योग्य पत्त्यावर पोचविण्याऐवजी व्यापाऱ्यांचा विश्वासघात करून ५ लाखांचा लसूणाचा माल लांबवित जळगाव येथे चोरीच्या उद्देशाने आणल्याचे तपासात दिसून आले आहे. संशयित आरोपींचा शोध सुरु आहे. तसेच, व्यापाऱ्याला हा माल परत देण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, नितीन साहित्य नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव येथील एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या साठविल्या आहेत. या माहितीवर आधारित एमआयडीसी पोलिसांची एक टीम कारवाईसाठी रवाना करण्यात आली. सहा पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस नाईक रवींद्र परदेशी, पोलीस शिपाई शशिकांत मराठे, रतन गीते, नरेंद्र मोरे आणि राहुल पाटील यांचा स्टाफ बेकरीची झडती घेण्यासाठी उपस्थित होता. पंचांच्या समक्ष तपास केला असता, बंद बेकरीत ९७ गोण्या लसूण सापडल्या, ज्यांची किंमत सुमारे ४ लाख ८५ हजाराचे रुपये आहे. बेकरीचे मालक, ईश्वर प्रकाश राठोड यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुढे, सुप्रीम कॉलनी, जळगाव याने हे माल कुठून तरी विकत आणले आहे.

मात्र, मालाच्या खरेदीची कोणतीही बिले त्यांच्या ताब्यात नाहीत. राठोड यांनी फक्त साठवण्यासाठी माल बेकरीत ठेवला होता. त्यामुळे लसूण मालाची स्वामित्वाबाबत संशय उपस्थित झाला. एमआयडीसी पोलिसांनी यानंतर माल जप्त करुन, विनोद रुढे याच्यावर गुन्हा दाखल केला. तपासात समोर आले की, श्याम रमेश मनवाणी, नागपूर येथील टाटा ओनियन कंपनीचे मालक, या मालाची खरी मालकता आहेत. त्यांनी या मालाची महिंद्रा टेम्पो चालक, ईश्वर रुढे याच्या ताब्यात दिली होती. रुढे यांनी मात्र, माल पोचविण्याऐवजी, तो चोरून घेतला आणि त्याचे स्वतःचे आर्थिक फायदे साधले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, माल जप्त केला. श्याम रमेश मनवाणी यांना त्यांचा माल परत केला. श्याम मनवाणी यांनी जळगाव पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

प्रशिक्षण केंद्रास डायटचे प्राचार्य अनिल झोपे यांची भेट

Next Post

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचे रेल्वे पोलीसांचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचे रेल्वे पोलीसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon