• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेर शहरातील घटना

रावेर (प्रतिनिधी) – शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या रामबाग परिसरात राहणारे नगरसेवक दिलीप हिरामण पाटील यांच्या राहत्या घरात चोरट्यांनी रात्री खिडकीचे लोखंडी गज कापून रोख रक्कमसह सोन्याचंदीचे दागिने चोरून नेले आहेत. लाखो रुपयांचा ऐवज या घटनेत चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गुढीपाडव्याच्या मध्यरात्री दिलीप पाटील यांच्या घराच्या मागील बाजूने अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत चोरी केली आहे. कपाटातील रोख रक्कम व सोन्याचंदीचे दागिने असा मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरी झाली तेव्हा दिलीप पाटील कुटुंबियांसह घरात झोपलेले होते. मात्र याचा त्यांना चोरट्यांनी थांगपत्ता लागू दिला नाही. आज सकाळी उठल्यावर घरात चोरी झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वानपथक दाखल झाले असून तपासाच्या दृष्टीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या जबरी चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

Next Post

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून 'नर्मदा इंटरनॅशनल स्कूल'चा रविवारी शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास
1xbet russia

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ
1xbet russia

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट
जैन कंपनी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!