• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नगरपालिकेने स्वच्छता, घरकुलसह कर वसूलीमध्ये अपेक्षित काम करावे- जिल्हाधिकारी  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2023
in Uncategorized
0
नगरपालिकेने स्वच्छता, घरकुलसह कर वसूलीमध्ये अपेक्षित काम करावे- जिल्हाधिकारी  

अमळनेर नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा

जळगाव (प्रतिनिधी) – अमळनेर नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यास वाव आहे. नगरपालिकेने स्वच्छता, घरकुल व कर वसूली मध्ये झोकून देऊन काम करून अपेक्षित रिझल्ट द्यावा.अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

अमळनेर नगरपालिकेच्या विविध कामकाजाचा जिल्हाधिकारी  प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा घेण्यात आला‌ त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर, प्रांताधिकारी महादेव खेडकर, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, उप  मुख्याधिकारी संदीप गायकवाड आदी अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अमळनेर स्वच्छ व सुंदर करण्यास प्राधान्य द्यावे. शहराच्या विकासासाठी काम करण्यास चांगला वाव‌ आहे. स्वच्छतेसाठी घंटागाडीचा मार्ग ठरवून देण्यात यावा‌. आठवड्यातून तीन दिवस मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः शहराची चकर मारावी. घंटागाडीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात यावा. खासगी मालमत्तेवर कचरा टाकण्यात येत असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी. माझी वसुधरा व स्वच्छ शहर हे दोन्ही अभियान एकत्र राबविण्यात यावे. या अभियान स्पर्धेत अमळनेर नगरपालिकेच्या यावर्षी रॅंक मध्ये सुधारणा झाली पाहिजे.

स्वच्छता मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी, सोसायटीचे नागरिक, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांचा लोक सहभाग वाढविण्यात यावा. समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घ्यावे.  गावागावी स्वच्छता मोहीम राबविली पाहिजे. शहर धुळमुक्त होण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

नगरपालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारामती व खोपोली नगरपालिकेचा अभ्यास दौरा करावा. ३१ ऑक्टओंबर पर्यंत साडेबारा कोटींची थकीत करवसूली शंभर टक्के झाली पाहिजे. कॅशलेस वसूलीवर भर दिला पाहिजे. यासाठी नोटीसा देण्यात याव्यात. आपल्या स्तरावर लोक अदालत आयोजित करून तक्रारींची निपटारा करण्यात यावा. ३१ डिसेंबर पर्यंत जिल्हा नियोजनाची मंजूर व घरकुलाची कामे पूर्ण झाली पाहिजेत. एकाच वेळेस एका ठेकेदाराला काम देऊ नका. सर्व सामान्य जनतेशी संवाद ठेवण्यात यावा. शहरातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी जलपूर्नरभरण व रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात यावीत.अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या.


 

Tags: #amlner nagarpalikecha kamkajacha aadhavahttps://kesariraj.com/nagarpalika-swachta-news/
Previous Post

जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

Next Post

एमआयडीसीमधील आस्थापनांसाठी गिरणा धरणातून सोडले १५०० क्युसेस पाणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एमआयडीसीमधील आस्थापनांसाठी गिरणा धरणातून सोडले १५०० क्युसेस पाणी

एमआयडीसीमधील आस्थापनांसाठी गिरणा धरणातून सोडले १५०० क्युसेस पाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon