• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नॅक समितीतर्फे कुलगुरूंना मूल्यांकन अहवाल सुपूर्द

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीचे मूल्यांकन आज गुरूवार दि.२५ ऑगस्ट रोजी नॅक पिअर टीमद्वारे पूर्ण झाले. सायंकाळी निरोपाच्या सभेत टीमचे चेअरमन आसाम विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. दिलीप चंद्रा नाथ, यांनी मूल्यांकन अहवाल कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्याकडे सुपूर्द केला.

दि. २३ ऑगस्ट पासून विद्यापीठात नॅक पीअर टीम दाखल झाली होती. आज या समितीच्या पाहणीचा शेवटचा दिवस होता. सकाळी या समितीने विद्यार्थी वसतिगृह, कर्मचारी निवासस्थान, उपहार गृह, प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग यांना भेटी दिल्या.त्यानंतर सायंकाळी सिनेट सभागृहात निरोपाची सभा झाली. यावेळी पीअर टीमचे चेअरमन प्रा. दिलीप चंद्रा नाथ, सदस्य समन्वयक प्रा. प्रशांत कुमार (बनारस हिंदु विद्यापीठ, वाराणसी), सदस्य प्रा. के. जयप्रसाद (केंद्रीय विद्यापीठ, कसारागोड, केरळ), प्रा. अभय आनंद बौराई (हेमवती नंदन बहुगुणा, गढवाल, केंद्रीय विद्यापीठ, उत्तराखंड) तसेच कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे व प्रा. समिर नारखेडे हे मंचावर उपस्थित होते.

या सभेत प्रास्ताविक प्रा. एस.टी. इंगळे यांनी केले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठातील सर्व घटकांनी सांघिक प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या बळावर नॅकला आत्मविश्वासाने सामोरे जाता आले याचा आनंद असल्याचे सांगितले. चेअरमन प्रा. दिलीप चंद्रा नाथ यांनी देखील मनोगत व्यक्त केले आणि मूल्यांकनाचा सिलबंद अहवाल कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वीणा महाजन यांनी केले. प्रा. समिर नारखेडे यांनी आभार मानले.

 


 

 

Tags: #nmu #bahinabaividyapith #jalgaon #education
Previous Post

औरंगाबादचे संभाजी नगर नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर

Next Post

बैलांची पूजा गोठ्यातच करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बैलांची पूजा गोठ्यातच करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड
1xbet russia

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon