• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्याचे सर्वप्रथम नाभिक समाजाचे संघटन व जनगणना करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2020
in जळगाव
0

जिल्हा नाभिक समाजाचा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) – समाजाचे केद्रबिंदू असणाऱ्या सलून काम करणाऱ्या समाज बांधवासाठी नवनवीन सकल्पना उपक्रम तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा,कार्यशाळा, वधुवर परिचय मेळावे, सामुदायिक विवाह सोहळे ई.उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्याचे सर्वप्रथम नाभिक समाजाचे संघटन व जनगणना करणार असा जिल्हा नाभिक समाजाचा निर्णय सर्वानुमते जिल्हा बैठकित ठरविण्यात आला. शानबाग हाँल जळगाव येथे जिल्हा बैठक घेण्यात आली.
जळगाव जिल्हा नविन कार्यकारीणीचे बैठक मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.

या बैठकीचे अध्यक्षस्थान वसंतराव साळूके गुरुजी हे होते. सर्वप्रथम भारतमाता व संत सेना महाराज प्रतिमापूजन व श्रध्दाजंली अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीचा परिचय व त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजाचे केद्रबिंदू असणाऱ्या सलून काम करणाऱ्या समाज बांधवासाठी नवनवीन सकल्पना उपक्रम जिल्हा भरातून आलेल्या पदाधिकारींनी सुचविले तसेच समाजाची जिल्हास्तरावर एक न्याय अन्याय समन्वय समिती तसेच जिल्ह्यात आरोग्य समितीची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा,कार्यशाळा, वधुवर परिचय मेळावे, सामुदायिक विवाह सोहळे ई.उपक्रम राबविण्याचे ठरविले. याप्रसंगी मार्गदर्शन नानाभाऊ शिरसाठ; अनिल जगताप;नाना वाघ ,सुनिल बोरसे, सुधाकर संनांसे, तसेच ह.भ प मनोहर खोंडे,चद्रकांत शिंदे , शिवाजी बहाळकर, उमाकांत निकम, प्रशांत बाणाईत यांनी केले.

प्रास्तविक जिल्हाध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे यांनी केले. सुत्रसंचालन कुमार सिरामे यांनी केले तर आभार प्रदर्शन पृथ्वीराज सोनवणे यांनी केले.पहिली जिल्हा बैठक उस्साहात संपन्न झाली. याप्रसंगी अनिल जगताप ,सुधाकर सनंसे , सुनिल बोरसे,शिवाजी बहाळकर,चंद्रकांत शिंदे, प्रशांत बानाईत,उमाकांत निकम , पृथ्वीराज सोनवणे, कुमार सिरामे,वामन वाघ, संतोष कुवर ,रघुनाथ खोंडे, भरत चव्हाण, अरुण श्रीखंडे, अमोल आमोदकर संजय सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना वन कोठडी

Next Post

एमआयडीसी पोलिसांनी ५ दुचाकींसह पकडला चोर ; ३ दिवस कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एमआयडीसी पोलिसांनी ५ दुचाकींसह पकडला चोर ; ३ दिवस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
जैन कंपनी

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

March 11, 2026
 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon