• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदारांच्या घोडेबाजारात वसुंधरा राजेंचाही हात – राजेंद्र गुडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जयपुर, आमदारांच्या घोडेबाजारात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचाही हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार राजेंद्र गुडा यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या एजंटाने आठ महिन्यांपुर्वी माझ्याशी संपर्क साधून मलाही फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी संजय जैन नावाच्या या माणसाचा संबंधात उल्लेख केला. ते म्हणाले की तेच मला भेटण्यासाठी आले होते व त्यांनी मला वसुंधरा राजे यांना भेटण्याची सुचना केली होती.

सरकारा पाडण्याच्या कटाबद्दल संजय जैन यांना आता अटक करण्यात आली आहे. राजस्थानातील गेहलोत यांचे सरकार वाचवण्यासाठी वसुंधराराजे याच प्रयत्नशील असल्याची वदंता होती. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आमदाराकडूनच हा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान कालच वसुंधराराजे यांनी मौन सोडत कॉंग्रेसच्या अंतर्गत लाथाळ्यांवर टीका केली होती. कॉंग्रेस मधील सत्तासंघर्षात राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.


 

 

Previous Post

बॅंकांमध्ये कोरोना उपाययोजनांचे पालन नाही; मुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post

चंद्रपूर, गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळा होणार सुरु – विजय वडेट्टीवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चंद्रपूर, गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळा होणार सुरु - विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन
1xbet russia

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

April 12, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon