• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनावर प्रभावी ठरलेल्या ‘या’ औषधाच्या 60 हजार बॉटल्स भारतात येणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2020
in भारत, विश्व
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने औषधांचीही कमतरता भासत आहे. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या Remdesivirच्या औषधांची कमतरता असल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. Remdesivir भारतात Covifor औषधांच्या तब्बल 60,000 बॉटल्स निर्यात करणार आहे. त्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. 20 जुलैपर्यंत हे औषध भारतात येणार आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी या इंजेशनचा उपयोग केला जातो. जगभर त्याचे रिझल्टही चांगले आले असल्याचं आढळून आलं आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण असल्याने सर्वात जास्त इंजेक्शन्स हे महाराष्ट्राला मिळणार आहेत. राज्याला 12,500 बॉटल्स मिळणार आहेत. त्यानंतर दिल्लीला 10,000 आणि तेलंगणाला 9,000 Covifor इंजेक्शन्स मिळणार आहेत. अमेरिकेत हे औषध सर्वाधिक प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे.

दरम्यान, अमेरिकन कंपनी मॉडर्ना (Moderna) कोरोनाव्हायरस लसने पहिली चाचणी यशस्वी पार केली आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले निकाल आले आहेत. या लसीने प्रत्येक व्यक्तीमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटिबॉडिज तयार केली आहेत.

हे चीननंतर आता अमेरिकेतही सापडलं भयंकर ब्यूबॉनिक प्लेगचं एक प्रकरण

मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे या लसीचे कोणतेही साइड इफेक्ट दिसून आलेले नाही आहेत. एखाद्या लसीनं सुरुवातीच्या काळातच जर अँटिबॉडिज तयार केली तर त्याला मोठे यश मानले जाते, मात्र याचा अर्थ असा नाही की ही लस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या पहिल्या चाचणीत अशा 45 लोकांचा समावेश होता जे निरोगी होते आणि त्यांचे वय 18 ते 55 दरम्यान होते.


 

 

Previous Post

एबी डिव्हिलियर्स तिसऱ्यांदा बाबा होणार

Next Post

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘यााबाबत’ रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना केली विनंती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी 'यााबाबत' रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना केली विनंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon