• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्री यांची धाराशिव जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2020
in जळगाव
0

नवीमुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद येथील धाराशिव जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री तुळजापूरमध्ये काटगाव येथे पाहणी करण्यासाठी पोहोचले असता शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. साहेब, आमची जमीनच वाहून गेली, संसार पाण्यात गेला असे म्हणत एक शेतकरी मुख्यमंत्र्यासमोर रडला. मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याला धीर देत संपूर्ण संसार उभा करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि, आजची परिस्थिती भयानक आहे. वर्षाची सुरुवातच जागतिक संकटाने झाली आहे. बाहेर पडू म्हणताच निसर्ग वादळ आले आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला. जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे

सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही असे बोलत नाही. तुम्ही सर्वजण मला ओळखता. तुम्हाला बरे वाटावे, टाळ्या वाजवाव्यात यासाठी आकडा जाहीर करणार नाही. मी दिलासा देण्यासाठी आलो आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.


 

 

Previous Post

एमआयडीसी मधील कंपनीत अपघातात जखमी झालेल्या कामगाराची नुकसान भरपाईची मागणी

Next Post

बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा
1xbet russia

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

February 27, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

February 27, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

मंगल पोत चोरणाऱ्या महिलेला महिला प्रवाशांनी रंगेहात पकडले; बेदम चोप

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon