• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुसळधार पावसात सॉ मिलसह लगतच्या टपऱ्यांना भीषण आग, ५० लाखांवर नुकसान !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुसळधार पावसात सॉ मिलसह लगतच्या टपऱ्यांना भीषण आग, ५० लाखांवर नुकसान !

जळगावातील बेंडाळे चौकात मध्यान्हाची घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील बेंडाळे चौकात असलेल्या चंद्रिका सॉ मिल व प्लायवूडच्या दुकानाला आज दि.२६ रोजी दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत सॉ मिलसह जवळच्या काही टपऱ्या मिळून ५० ते ६० लाखांचे नुकसान झालेले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न मुसळधार पावसातही सुरू होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/06/WhatsApp-Video-2025-06-26-at-20.21.05.mp4

जळगाव शहरातील बेंडाळे चौकात असलेल्या चंद्रिका सॉ मिलला आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी जोरदार मुसळधार पाऊस सुरू असतानाही आगीने रौद्ररूप घेतले. जळगाव अग्निशमन दलाचे बंबांना पाचारण करण्यात आले. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने जिल्ह्यातील इतर ठिकाणाहूनही बंबांना पाचारण करण्यात आले होते.(केसीएन)३ तासांपासून आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल व नागरिक यांनी प्रयत्न केले. एकूण ६ आगीचे बंब लागल्याचे दिसून आले. गर्दी कमी करण्यासाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत चंद्रिका सॉ मिलला लागून असणाऱ्या काही टपऱ्या यांनाही झळ बसल्याने आगीत जळल्या आहेत.

Tags: jalgaon fires news
Previous Post

सुखद दिलासा : गिरणा धरणात २८.३१ टक्के जलसाठा !

Next Post

चोरट्यांची कमाल, पोलिसांची धमाल : तांत्रिक मदतीने तपास करीत मध्य प्रदेशातून शोधून आणला १६ टायर टिप्पर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

चोरट्यांची कमाल, पोलिसांची धमाल : तांत्रिक मदतीने तपास करीत मध्य प्रदेशातून शोधून आणला १६ टायर टिप्पर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर
1xbet russia

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026
बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास
1xbet russia

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!