• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार : आरोपीला २० वर्ष सश्रम कारावास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

धरणगाव तालुक्यातील घटनेत न्यायालयाचा निकाल, मदतीमुळे महिलेलाही शिक्षा

जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर साहेबराव जोगी (वय २८, रा. दगडी सबगव्हाण, ता. पारोळा) याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची तर गुन्ह्यात मदत करणार्‍या संगीताबाई गोकुळ पाटील (रा.तरडे, ता.धरणगाव) या महिलेलाही दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा विशेष जलदगती न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया-झवर यांनी सुनावली.

पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथील ज्ञानेश्वर जोगी याने दि. ७ मार्च २०२२ रोजी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. महिलेविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयासमोर झालेल्या जबाबात पीडितेने संगीताबाई पाटील हिने धमकी देऊन ज्ञानेश्वर जोगी याच्यासोबत जाण्यास भाग पाडले होते, असे सांगितले. त्यावरून या महिलेविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दोघांचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या जबाबात पीडितेने ज्ञानेश्वर याने तिला पळवून नेत तिच्यावर ७ ते २३ मार्च २०२२ यादरम्यान वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले होते.

सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. अति. शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील अ‍ॅड.चारुलता बोरसे यांनी साक्षीपुरावे सादर करीत प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने ज्ञानेश्वर जोगी याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम अन्वये २० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिने साधी शिक्षा सुनावली तसेच अन्य दोन कलमान्वये प्रत्येकी २ वर्षे सश्रम कारावास, २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिने साधी शिक्षा सुनावली. तर संगीताबाई पाटील हिला तीन तीन कलमान्वये प्रत्येकी २ वर्षे सश्रम कारावास, २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिने साधी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून हर्षवर्धन सपकाळे व राजाराम सुरवाडे आदींनी काम पाहिले.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव भाजपमध्ये २७ बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी

Next Post

‘निष्ठा’ वाऱ्यावर सोडल्याने कालचे भाजपचे, आजच्या राष्ट्रवादी उमेदवारांवर नागरिक नाराज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘निष्ठा’ वाऱ्यावर सोडल्याने कालचे भाजपचे, आजच्या राष्ट्रवादी उमेदवारांवर नागरिक नाराज

'निष्ठा' वाऱ्यावर सोडल्याने कालचे भाजपचे, आजच्या राष्ट्रवादी उमेदवारांवर नागरिक नाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

संत मुक्ताबाई मंदिर परिसरातून लोखंडी आसारी चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा

June 23, 2026
शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहिर, नाशिक, ठाणे, यवतमाळमध्ये सस्पेन्स कायम
1xbet russia

नाशिक पराभवानंतर शिंदे गटाचा संताप; भाजपवर विश्वासघाताचा आरोप

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon