जळगाव (प्रतिनिधी) – भावी नेतृत्व योग्य कर्तुत्व सदैव दातृत्व असा त्रिवेणी संगम असलेले सर्वांचे लाडके श्री. मुकुंद अण्णा यांचा वाढदिवस श्री. मुकुंद अण्णा यांची सदगुरू सखाराम महाराज यांच्यावर खरी श्रद्धा म्हणून घरून निघताना श्री. सखाराम महाराज यांचे दर्शन घेतल्याशिवाय कोणतेही काम करीत नाही. पाचोरा शहरात सर्वांचे लाडके गोड स्वभाव नामांकित बिल्डर्स इंजिनीयर क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व सर्व राजकीय पक्षाशी हितसंबंध पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू मित्र मुकुंद अण्णा, श्री. सदगुरू सखाराम महाराज यांचे भक्त असून आपल्या कुठल्याही कामाची सुरुवात अगोदर श्री. सदगुरू महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय सुरू करत नाही. आपले अनेक प्रकल्प आशीर्वाद ड्रीम सिटी, आशीर्वाद बिल्डर्स या प्रकल्पात अनेक बेरोजगारांना रोजगार देऊन त्यांना काम दिले. मुकुंद अण्णा यांनी पाचोरा शहराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निधीतून व मंत्रालयातून अनेक कामे पाचोरा शहरात केले. मुकुंद अण्णा म्हणजे पाचोरा शहराचे भावी नेतृत्व योग्य कर्तुत्व सदैव दातृत्व असे व्यक्तिमत्त्व नेहमी सर्वांना मदत करण्याच्या भूमिकेत असतात त्यांच्या पुढील राजकारणातील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.








