• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगरमध्ये पोलिसांचे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; फसवणूक-दरोडा टोळीतील १५ संशयित ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुक्ताईनगरमध्ये पोलिसांचे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; फसवणूक-दरोडा टोळीतील १५ संशयित ताब्यात

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी आणि लालगोटा या परिसरात विविध आमिषे दाखवून फसवणूक तसेच दरोड्याचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या पार्श्वभूमीवर, जळगाव पोलीस दलाने शनिवारी (मध्यरात्री) विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ (Combing Operation) राबवले. या धडक कारवाईत पोलिसांनी १५ संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मुक्ताईनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

दोन वॉण्टेड आरोपींना अटक: ताब्यात घेतलेल्या १५ संशयितांपैकी दोन आरोपी दरोडा आणि लुटीच्या गुन्ह्यात वॉण्टेड (फरार) होते. त्यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (२) अन्वये अटक करण्यात आली आहे.कमलेश्वर ज्ञानेश्वर पाटील (वय ४५) आणि दीपमाला कमलेश पाटील (वय ३८, दोघेही रा. मधापुरी). मुक्ताईनगर पोलिसांत दाखल गु.र.नं. ३६/२०२५ मध्ये ते पसार होते.चोरी आणि दरोड्यासारख्या गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेल्या अन्य १३ संशयितांविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२८ आणि १२९ अन्वये प्रतिबंधात्मक (Preventive Action) कारवाई केली आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई झालेले संशयित
मधापुरी: रोहित ऊर्फ गुरुदास सुदेश पवार (२५), क्रिश निशांत पवार (१९), किसन दिनु पवार (२१), नितेश रितेश पवार (३०), आर्यमन जिन्नु पवार (१९), गीता नागेश पवार (३८).लालगोटा: धरमसिंग लखनसिंग भोसले (२५), लखनसिंग युवराज भोसले (५०), बाबुसिंग लखनसिंग भोसले (१९), टोनी दर्शनलाल पवार (४३), लकी टोनी पवार (२२) व सदानंद टोनी पवार (२५).हलखेडा: नयन सटा भोसले (२५).

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिशकुमार अडसुळ यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, १३० पोलीस अंमलदार आणि चार आर.सी.पी. (R.C.P.) पथके या ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मध्ये सहभागी झाली होती.


 

 

Tags: muktainagarmadhe-combing opretion news
Previous Post

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध शेतकऱ्याची साडेनऊ लाखांत फसवणूक

Next Post

चाळीसगावच्या शेतकऱ्यांसाठी ८४ कोटींचा ‘बुस्टर डोस’!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकऱ्यांसह सर्व घटकांना आर्थिक सक्षम करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

चाळीसगावच्या शेतकऱ्यांसाठी ८४ कोटींचा 'बुस्टर डोस'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon