• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

म्युकरमायकोसिसची शक्यता लक्षात घेउन केलेली शस्त्रक्रिया यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- एप्रिल महिन्यात जबडा व कान दुखीने त्रस्त ३६ वर्षीय रूग्णाला म्युकरमायकोसिसची शक्यता लक्षात घेउन केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि जबडयावरील या शस्त्रक्रियेने पुढील धोका टळला.
सध्या म्युकोरमायकोसिस आजाराने थैमान माजवले आहे यातच डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालय अधिग्रहीत करून मोफत उपचारास सूरूवात झाली आहे. परंतू त्या आधिही एप्रिल महिन्यातच दुस—या आठवडयात कान नाक घसा तज्ञ डॉ विक्रांत वझे यांच्या कडे जळगावातील ३६ वर्षीय युवक जबडा व कान दुखत असल्याचे सांगून दाखल झाला. रूग्णांचे जबडयातील दात हालत होते तसेच पस व पु चा विर्सगाने त्रस्त रूग्णास प्राथमिक तपासणी करत असतांना डॉ. वझे यांना सदर युवकास म्युकोरमायकोसिसची शंका आली. त्यांनी विश्‍वासात घेउन रूग्णांस माहिती विचारली असता मार्च महिन्यात सदर युवकास कोविड होउन गेलेला होता. तसेच त्याला मधुमेहाचा त्रास देखिल असल्याचे त्याने सांगीतले. डॉ. वझे यांनी त्याला म्युकोरमायकोसिसची शक्यता वाटत असून पुढील तपासण्याकरता अ‍ॅडमिट होण्यास सांगीतले. यानंतर अत्याधुनिक मायक्रोस्कोप, सी.टी. स्कॅन, एम आर आय, रक्‍त लघवी इ चाचण्या केल्यानंतर या आजाराचे निदान झाल्यावर मुख कर्करोग तज्ञ डॉ. तनूज पाटील यांच्याशी सल्‍लामसलत करण्यात आली. या रूग्णाच्या जबडयावर शस्त्रक्रिया करून काळी बूरशी काढल्याने डोळा मेंदू सुरक्षित राहीला जवळपास चार तास ही शस्त्रक्रिया चालली आणि पुढील धोका टळला.
यांनी केली शस्त्रक्रिया डॉ.विक्रांत वझे यांच्यासोबत डॉ अनुश्री अग्रवाल, डॉ. हर्षल महाजन हे नाक कान घसा तज्ञ,डॉ.तनुज पाटील मुख व कर्करोग शल्यचिकीत्सक,डॉ शितल ढाके, डॉ. ॠतुराज काकड, डॉ. दिनेश ललवाणी भुलरोग तज्ञ यांनी या शस्त्रक्रियेत सहभाग नोदंवला.
रूग्णालयातील फिजीशियन डॉ. चंद्रया कांते, डॉ पाराजी बाचेवार, डॉ. सी.डी सारंग यांच्या मदतीने सुरूवातीला रूग्णास स्टेबल करण्यात आले व फिटनेस मिळाल्यावर शस्त्रक्रिया करतांना सदर रूग्णांचा जबडयाचा सर्व भाग व नाकाचा फलोर यावर सगळीकडे म्युकरचा फैलाव झालेला आढळून आला.डिसीसस्प्रीन एरीया तयार केल्यानंतर जो काही हेल्थी इश्युज होता तो परत उपयोागात आणून फलोअर ऑफ द रिजल कॅज्युलीटी आणि रूप ऑफ द माउथचे रिकस्ट्रक्शन केले जेणेकरून नाका तोंडातील सेप्रेशन तसेच राहावे. रूग्ण २० ते २२ दिवस होता.रूग्ण अत्यंत गरीब होता. योजना उपलब्ध नव्हती अशातचे नागरिकांनी देखिल प्रतिसाद देत निधी गोळा केला.
मला मार्च २१ मध्ये कोविड झाला आजारातून बरे झाल्यावर एप्रिलच्या दुस—याच आठवडयात म्युकरमायकोसिसचा त्रास जाणवू लागला. मी कान नाक घसा तज्ञ डॉ. विक्रांत वझे यांना भेटलो. त्यावेळी योजना लागू नव्हती त्यामूळे या आजारावरचा प्रचंड खर्च कसा भागवायचा यक्ष प्रश्‍न होता. डॉ. वझे यांनी रूग्णालयातील खर्च लागणार नाही पण इजेंक्शन व इतर खर्च तुम्हाला करावा लागेल असे सांगीतले. मी इलेक्ट्रीकल दुकानात कामाला घरात तिन लहान मुले व बायको अशी दहा तोंडे आता पुढे कसे होणार या चितेंत असतांना मोठा खर्च भागवण्यासाठी मित्रांनी मदत केली. एप्रिलच्या दुस—या आठवडयात विविध चाचण्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने कुठलेच विघ्न आले नाही. यानंतर जवळपास १५ दिवस मी येथे उपचार घेतले. येथील डॉ. विक्रात वझे यांचेसह सर्वच डॉक्टर सेवाभावी तसेच कर्मचा—यांनी केलेले सहकार्य यामूळे त्यांच्या रूपात देवच मदतीला धावून आला होता. दिगंबर रायसिंग रूग्णांचे मनोगत
म्युकरमायकोसिस या आजारावर उपचारासाठी येथे स्वतंत्र लॅब, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर,कान नाक घसा तज्ञांच्या मदतीला दंत मुखरोग तज्ञ, सर्जन,भुलरोग तज्ञ आणि फिजिशियची टीम तर उपलब्ध आहेच शिवाय सी.टी.स्कॅन, एम आर आयची देखिल व्यवस्था एकाच छताखाली केली आहे. सूसज्ज असा वार्ड म्युकरमायकोसिसच्या रूग्णांसाठी निर्माण केला असून तातडीने उपचार व शस्त्रक्रिया मिळत असल्याने रूग्णांचा ओढा डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाकडे दिसून येत आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यात ७७ कोरोना बाधित रुग्ण आढळले ; १८७ बरे

Next Post

गाडेगाव येथे रोटरी वेस्टतर्फे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गाडेगाव येथे रोटरी वेस्टतर्फे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

March 14, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon