• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; वाघूर नदीवरील रेल्वे पुलाजवळ दुर्घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; वाघूर नदीवरील रेल्वे पुलाजवळ दुर्घटना

जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेतून खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने भुसावळ येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वाघूर नदीवरील रेल्वे पुलाजवळ घडली. ही घटना २४ जुलै रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल दिलीप अडकमोल (वय ३२, रा. पंढरीनाथ नगर, भुसावळ) हे रेल्वेने प्रवास करत असताना डाऊन मार्गावरील खांबा क्रमांक ४३७/२३ ते ४३७/२५ दरम्यान वाघूर नदीवरील रेल्वे पुलावरून अचानक खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करीत आहेत.

Previous Post

कुसुंबा येथे धारदार चॉपरसह दहशत माजविणारा युवक जेरबंद

Next Post

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी
Uncategorized

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 26, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; वाघूर नदीवरील रेल्वे पुलाजवळ दुर्घटना

July 26, 2026
मिरची पूड फेकून तरुणावर प्राणघातक हल्ला
1xbet russia

कुसुंबा येथे धारदार चॉपरसह दहशत माजविणारा युवक जेरबंद

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!