• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घरात विजेच्या धक्का बसल्याने तरूणीचा दुदैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जळगावात पिंप्राळ्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : राहत्या घरी काम करीत असताना विजेचा जबर धक्का लागल्याने २४ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रंजिता राहूल सोनार (वय २४ रा. सोमाणी गल्ली, पिंप्राळा, जळगाव)असे मयत तरूणीचे नाव आहे. रंजिता सोनार ही तरूणी कुटुंबासह  सोमाणी गल्लीत वास्तव्याला होती. गुरूवारी दि. ५ सप्टेंबर रोजी घरी काम करत असतांना तिला विजेचा जोरदार धक्का बसल्याने ती फेकली गेली. तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहे.

Tags: *auraiya #uppolice #crime
Previous Post

११ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा मौलाना जेरबंद

Next Post

गणेशोत्सव काळात नियम पाळावे, सीसीटीव्ही लावावे !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गणेशोत्सव काळात नियम पाळावे, सीसीटीव्ही लावावे !

गणेशोत्सव काळात नियम पाळावे, सीसीटीव्ही लावावे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !
1xbet russia

एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !

June 18, 2025
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

June 18, 2025
डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !

June 18, 2025
गोदावरी अभियांत्रिकीच्या १७ प्राध्यापकांचे एनपीटीईएल परीक्षेत यश
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीच्या १७ प्राध्यापकांचे एनपीटीईएल परीक्षेत यश

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !

एरंडोल येथील बालक खून प्रकरण : धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झाले निर्घृण हत्याकांड !

June 18, 2025
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!