• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गाते गावातून मोटरसायकल चोरट्यास सावदा पोलिसांनी केली अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

सावदा ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील गाते गावातून मोटारसायकल चोरीस गेली होती. हि मोटारसायकल व चोरट्यास सावदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, नितीन विलास तायडे (वय १९ ) हे रावेर तालुक्यातील गाते या गावी राहतात. ते मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी त्यांची मोटरसायकल (क्र.एमएच १९ डीएक्स २४६२) गुरुवार दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री आपल्या घरासमोर उभी केली होती. त्यांची मोटरसायकल १७ ऑगस्टच्या रात्री १० ते १८ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार सपोनि डी.डी. इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक समाधान गायकवाड, स.फौ. सपकाळे, पो. ना. अक्षय हिरोळे, पो. कॉ. कुरकुरे यांच्या पथकाने तपास केला असता मनोज दिनकर बाऱ्हे (वय २३) व विधी संघर्षित बालक (दोघे रा. उदळी बु. ता. रावेर ) यांनी हा गुन्हा केला असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने मनोज बाऱ्हे यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोना सखाराम हिरवाळे हे करीत आहेत.


 

 

Tags: #crime news#savda #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रोबोटच्या मदतीने सांधेरोपणाचे तंत्रज्ञान

Next Post

हरियाणातून तस्करी, १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसासह दोघांना चोपड्यात अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हरियाणातून तस्करी, १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसासह दोघांना चोपड्यात अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon