• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाणी भरण्यासाठी मोटार सुरु करताना विजेचा धक्का लागल्याने तरूणाचा मृत्यू  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चिखली बुद्रुक शिवारात शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार

भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोहर्डी शिवारातील शेतात ईलेक्ट्रीक मोटारीचा धक्का लागल्याने  २८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनिल हरसिंग आकाडे (वय २८ रा. नेपानगर, जि. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. बोहार्डी शिवार, ता. भुसावळ) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.  सुनिल आकाडे हा  कुटुंबासह भुसावळ तालुक्यातील बेहार्डी शिवारातील शेतात वास्तव्याला होता. शेतातील कामे करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता तो विहीरीत पाण्याची ईलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.

जखमी अवस्थेत त्याला वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद कंखरे हे करीत आहे.


 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/motorcha-shok-lagun-ek-mrutu/
Previous Post

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले मार्केट येथे पुतळ्याला माल्यार्पण

Next Post

लिफ्ट मागण्याचा बहाणा : गुंगीचे औषध देत तरुणाकडे सव्वा लाख लुटले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

लिफ्ट मागण्याचा बहाणा : गुंगीचे औषध देत तरुणाकडे सव्वा लाख लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत
1xbet russia

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

July 4, 2025
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार
1xbet russia

गुन्हेगार प्रमोद महाले सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून केले हद्दपार  

July 4, 2025
बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

July 4, 2025
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार

गुन्हेगार प्रमोद महाले सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून केले हद्दपार  

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon