• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सलग दुसऱ्या गुरुवारी 21 मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रियांचा विक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2021
in खान्देश, जळगाव
0

देवकर हॉस्पिटलच्या उपक्रमाचे रुग्णांनी केले कौतुक

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात सलग दुसऱ्या गुरुवारी 21 रुग्णांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रियांचा विक्रम करण्यात आला. पुढील गुरुवारी देखील 21 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
रुग्णालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, मोफत नेत्र तपासणीसाठी दररोज रुग्णांची गर्दी वाढत आहे. तसेच रुग्णांकडून या महाअभियानाचे कौतुक केले जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून हे अभियान राबविले जात असून यात 2500 रुपयात मोतीबिंदू व 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे.

तपासणी पूर्णपणे मोफत
या महाअभियानांतर्गत ना नफा ना तोटा तत्त्वावर अभियान राबविले जात असल्याने डोळ्यांची तपासणी व रुग्णाच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी आवश्यक सर्व तपासण्या मोफत केल्या जात आहेत. यापुढेही डोळ्यांची समस्या असलेल्या रुग्णांनी गुरुवारपूर्वीच मोफत पूर्वतपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. रुग्णांनी डॉ. नितीन पाटील मो नं. 9422977071 व 7507724200 यावर संपर्क साधावा.


 

 

Tags: #jalgaon
Previous Post

रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला ; पाचोऱ्यात राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन

Next Post

आधी नियतीने ठरवले अनाथ ; आता पोलिसमामांकडे संगोपनासाठी ” धर्माच्या मायबापांची ” विनवणी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आधी नियतीने ठरवले अनाथ ; आता पोलिसमामांकडे संगोपनासाठी " धर्माच्या मायबापांची " विनवणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले
1xbet russia

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले
1xbet russia

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले

June 24, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव शिवारातून उच्च दाबाच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon