• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या

चोपडा तालुक्यातील अडावद पोलिसांनी लावला छडा

चोपडा ( प्रतिनिधी ):- तालुक्यातील नारोद येथे एका धक्कादायक घटनेत मोठ्या भावानेच आपल्या लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली आहे. घरगुती वादाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोपीने सांगितले असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मयत तरुणाचे नाव रोहन पानचंद पाटील (वय २७) असून, आरोपीचे नाव किरण पानचंद पाटील (मोठा भाऊ) आहे. २१ मार्च रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास नारोद येथील गुळी नदीच्या पात्रात रोहनचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्या डोक्याला, गळ्याला आणि पायाला गंभीर जखमा होत्या. आरोपी किरणने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहन हा सतत नशा करून आई-वडील आणि भावाला शिवीगाळ करायचा. घरात रोज होणाऱ्या वादामुळे आणि त्रासामुळे सर्व कुटुंबीय कंटाळले होते.

रात्री किरणने २० मार्च रोजी रोहनला दारू पिण्यासाठी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर संधी साधून गुळी नदीच्या पुलावरून त्याला खाली ढकलले. रोहन जखमी अवस्थेत असताना किरणने त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या टीमने किरणच्या हालचालींवर संशय आल्याने त्याची चौकशी केली.

किरणच्या चेहऱ्यावर ओरखडे आणि जखमा दिसून आल्याने पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. या कारवाईत अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, चोपडा डीवायएसपी अण्णासाहेब घोलप आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेमुळे संपूर्ण नारोद परिसरात खळबळ उडाली आहे.

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

Next Post

भयंकर कृत्य : प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला खांबाला बांधून अमानुष मारहाण; गावभर काढली धिंड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भयंकर कृत्य : प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला खांबाला बांधून अमानुष मारहाण; गावभर काढली धिंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भयंकर कृत्य : प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला खांबाला बांधून अमानुष मारहाण; गावभर काढली धिंड

March 22, 2026
घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या
1xbet russia

घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या

March 22, 2026
कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!
1xbet russia

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार
जैन कंपनी

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

March 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भयंकर कृत्य : प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला खांबाला बांधून अमानुष मारहाण; गावभर काढली धिंड

March 22, 2026
घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या

घरगुती त्रासाला कंटाळून मोठ्या भावाकडून लहान भावाची डोक्यात दगड घालून हत्या

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!