• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

हाताला झटका देऊन अज्ञात चोरटयांनी मोबाईल लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
हाताला झटका देऊन अज्ञात चोरटयांनी मोबाईल लांबविला

जळगावच्या नेरीनाका परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नेरीनाका जवळील सलून दुकानाच्या बाहेर मोबाईल पाहत बसलेल्या एका प्रौढाच्या हातातून अज्ञात दोन जणांनी मोबाईल हिसकावून पसार झाल्याची घटना दि. २ जुलै रोजी रात्री ९ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशीअंती अखेर मंगळवारी दि. ९ जुलै रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राजीव पुरुषोत्तम नारखेडे (वय-५७, रा.भवानी पेठ, जळगाव) हे प्रौढ व्यक्ती दि. २ जुलै रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहरातील नेरी नाका येथील सलून दुकानासमोर बसलेले होते. त्यावेळी हातात मोबाईल धरून फोन पाहत असताना अज्ञात दोन जण दुचाकीवर आले. यातील एकाने त्यांच्या हाताला झटका मारून २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून दुचाकीवर घेऊन अजिंठा चौफुलीकडे पसार झाला. मंगळवारी दि. ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता राजीव नारखेडे यांनी शनिपेठ पोलिसात धाव घेतली व तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे करीत आहे.

Tags: #crime#jalgaon
Previous Post

रासायनिक खतातून १० शेतमजूर महिलांना विषबाधा

Next Post

मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या आईची पर्स चोरली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या आईची पर्स चोरली

मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या आईची पर्स चोरली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!