• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोबाईलवरील खेळासाठी पैसे न दिल्याने भाच्याने डोक्यात मारली सांडशी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

महिला गंभीर जखमी, अमळनेर शहरातील घटनेत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) : मोबाईलवरील मोफत खेळासाठी आत्याने पैसे दिले नाहीत म्हणून संतापलेल्या भाच्याने डोक्यात सांडशी मारून गंभीर जखमी झाल्याची घटना १७ रोजी सकाळी ११ वाजता घडली. अमळनेर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

हलीमा बी अब्दुल रशीद (वय ५०, रा. ख्वाजा नगर, रेल्वे टाकी फाईल, अमळनेर) या जखमी झाल्या आहेत. घरी असताना हलीमाबी यांचा भाचा सकलैन मोहिद्दीन पिंजारी याने तिच्याकडे, मला पैसे लागणार आहेत पैसे दे. नाहीतर तुला आजोबांच्या घरात राहू देणार नाही अशी धमकी दिली. माझ्याकडे पैसे नाही असे हलीमाबी यांनी सांगताच सकलैन याने संतापून सांडशीने तिच्या डोक्यात मारले आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. हालिमाबी यांच्या वडिलांनी भांडण सोडवून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल  केले.

चक्कर येत असल्याने पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आले होते. उपचार घेऊन आल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला सकलैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या तरुणाने मोबाईल मधील फ्री फायर गेम साठी पैसे मागत असल्याचे सांगितले.  गुन्ह्याचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharatमोबाईलवरील खेळासाठी पैसे न दिल्याने भाच्याने डोक्यात मारली सांडशी !
Previous Post

जळगावात महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन

Next Post

निलंगा उपविभागीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निलंगा उपविभागीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

निलंगा उपविभागीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता
1xbet russia

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon