• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात मोबाईल चोरट्याला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 10, 2022
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) -शहरातील अजिंठा चौकातून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे . गोविंदा आधार पवार वय ३१ रा, पहुरपेठ ह. मु. रामेश्वर कॉलनी जळगाव असे चोरट्याचे नाव आहे.

जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीच्या घटना घडत असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय मुंढे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळाली होती. पथकातील पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील,अक्रम शेख, सुधाकर अंभोरे,संदीप सावळे ,नितीन बाविस्कर ,राहुल पाटील,प्रीतम पाटील,ईश्वर पाटील गोविंदा पवार यास मेहरूण बगीचा येथुन ताब्यात घेवून त्यास त्याचे नावगाव विचारता गोविंदा आधार पवार वय – ३१ मुळ रा. पहुर पेठ ता. जामनेर जि. जळगांव ह.मु रामेश्वर कॉलनीस्वामी समर्थ केंद्राजवळ जळगांव असे सांगीतले, सदरचा मोबाईल चोरी करणारा तोच असल्याची खात्री झाल्याने त्याची अंगझडती घेता त्याचे पॅन्टचे खिशात एक ओपो कंपनीचा रेनो ६ प्रो मोबाईल मिळुन आल्याने त्यास मोबाईल बाबत विचारपुस करता त्याने सांगीतले सदरचा मोबाईल हा त्याने त्याचा एक साथीदार याचे मदतीने जळगाव शहरातील अजिंठा चौफुली जवळील हॉटेल जमजम येथुन चोरी केला असल्याचे सांगीतल्याने त्याचे ताब्यात मिळुन आलेला मोबाईल फोन गुन्हयाकामी जप्त करून आरोपी नामे गोविंदा आधार पवार याला ताब्यात घेवुन त्यास पुढील कारवाई कामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 


 

 

Tags: #crime #lcbjalgaon #police
Previous Post

जालना ते जळगाव रुटच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Next Post

मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने उडविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने उडविले

मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने उडविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon