• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2026
in आरोग्य, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी

जळगाव महापालिकेचा मोठा निर्णय

जळगाव प्रतिनिधी : शहरात भटक्या श्वानांमुळे होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि प्राणी कल्याणाचे नियम पाळण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३’ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेने शहरात प्रभागनिहाय ‘श्वान फीडिंग झोन’ (खाद्य केंद्र) प्रस्तावित केले असून श्वानप्रेमींसाठी कडक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

प्रस्तावित फीडिंग झोनची ठिकाणे
महापालिकेने विविध प्रभागांत श्वानांना अन्न देण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत.
प्रभाग समिती १: संरक्षण गो सेवा संस्था (शिवाजीनगर) आणि रेल्वे लाईन लगत (शिवाजीनगर पुलाखाली).
प्रभाग समिती २: सागरनगर पाण्याची टाकी आणि नॅशनल हायवे नं. ६ वरील ST क्वार्टरच्या मागे.
प्रभाग समिती ३: मेहरूण तलाव (श्रीकृष्ण लॉन्स लगत) आणि शिवाजी उद्यान (TBS सेंटर).
प्रभाग समिती ४: खंडेरावनगर पाण्याची टाकी आणि समतानगर (पठाण बाबा दर्ग्याजवळ).

श्वानप्रेमी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
रस्त्यावरील श्वानांना अन्न देणाऱ्या नागरिकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग, घरांच्या अगदी जवळ किंवा लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी श्वानांना अन्न देऊ नये. अन्न दिल्यानंतर त्या ठिकाणी कचरा किंवा अस्वच्छता होणार नाही याची खात्री करावी. वाहतूक आणि मानवी हालचाल कमी असताना, म्हणजेच उशिरा रात्री किंवा पहाटे श्वानांना अन्न देणे योग्य राहील. श्वानांना कच्चे मांस देऊ नये. तसेच दोन वेगवेगळ्या श्वानांच्या टोळ्यांना एकाच वेळी अन्न देणे टाळावे.

हरकती व तक्रारींसाठी आवाहन
या प्रस्तावित जागांबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्यांनी १७ मजली प्रशासकीय इमारतीमधील ८ व्या मजल्यावर (आरोग्य विभाग) लेखी स्वरूपात कळवावे. तसेच भटक्या श्वानांच्या तक्रारीसाठी महापालिकेने ८८५५७३५७४४ हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे.

“रस्त्यावरील श्वानांना अन्न देणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे भारतीय प्राणी कल्याण मंडळाने नमूद केले आहे. त्यामुळे शिस्त लावण्यासाठी हे फीडिंग झोन तयार करण्यात येत आहेत.” — आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका.


 

 

Previous Post

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon