• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वे मालधक्क्याजवळील दुचाकी अपघातात फरार आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2020
in Uncategorized
0

 

जळगाव शहर पोलीसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) – जेवण झाल्यानंतर नवरा – बायको रेल्वे मालधक्क्याजवळ पायी जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराने धडक दिल्याने नव-याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी संशयित दुचाकीचालकास शहर पोलीसांनी अटक केली असून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

संभाजी धनसिंग पाटील (वय ४६, रा. मुक्ताईनगर हे जेवण झाल्यानंतर बायको सोबत ३ ऑक्टोबर रात्री ८ वाजेच्या सुमारास सुरत रेल्वे गेट नवीन मालधक्क्याजवळ पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराने धडक दिल्याने संभाजी पाटील यांचा मृत्यू झाला होता. तर दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणारे तिघे जखमी झाले असून ते तशाच अवस्थेत घटनास्थळावरून पळून गेले होते.

मयत संभाजी पाटील हे बाजार समितीत नोकरीस होते. सेकंदातच घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या पत्नी प्रचंड भेदरल्या. पती बेशुद्ध अवस्थेत पडलेले असताना त्यांनी आरडा-ओरड करून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा मृत्यू झाला होता.
मोठ्या बहिणीला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच मेहुणे सुभाष जानकीराम गुजर वय ५४, रा. राधाकृष्णनगर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रिक्षेतून पाटील यांना देवकर महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पाटील यांना मयत घोषीत केले होते. शहर पोलीस ठाण्यात सुभाष गुजर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी पोहेकॉ राजेंद्र परदेशी आणि भास्कर ठाकरे यांनी गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी दुचाकी चालक समाधान संजय पाटील वय-२२ रा. वराड सिम ता. धरणगाव याला बुधवारी रात्री राहत्या घरातून अटक केली. संशयित आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.


 

 

Previous Post

कौटुंबिक नैराश्येतून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

उद्धव ठाकरे, संजय राऊत उतरणार बिहार निवडणूक प्रचाराच्या रिंगणात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उद्धव ठाकरे, संजय राऊत उतरणार बिहार निवडणूक प्रचाराच्या रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर
1xbet russia

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

September 19, 2026
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर
1xbet russia

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

September 19, 2026
जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon