• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मित्रांच्या लढतीत चाळीसगावला मंगेश चव्हाण दुसऱ्यांदा विधानसभेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लढत एकतर्फीच होणार की परिवर्तन होणार ?

‘मविआ’चे उन्मेष पाटील ८५ हजार ६५३ मतांनी पराभूत

चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी) :- येथील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांचा विजय झाला असून महाविकास आघाडीचे माजी खा. उन्मेष पाटील यांचा ८५ हजार ६५३ मतांनी पराभव केला आहे. आता दुसऱ्यांदा आ. चव्हाण यांना चाळीसगावकरांनी विधानसभेत पाठविले आहे.

आता सर्व २५ फेऱ्या संपलेल्या आहे. मंगेश चव्हाण यांना २५ व्या फेरीअखेर १ लाख ५७ हजार १०१ तर उन्मेष पाटील यांना ७१ हजार ४४८ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे राजाराम बारकू मोरे यांनी १ हजार ८९ मते मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. चाळीसगाव तालुक्यातील विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.


Tags: #aa.mangesh news #chalisgaon #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अमळनेरला अजितदादा गटाचे एकमेव उमेदवार दुसऱ्यांदा विजयी

Next Post

बहिण-भावाच्या लढतीत हॅट्रिक मिळवून आ.किशोर पाटील ठरले लक्षवेधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दिवंगत आर.ओ. तात्यांच्या वारसांमध्येच खरी लढत, बहीण-भाऊ आमनेसामने

बहिण-भावाच्या लढतीत हॅट्रिक मिळवून आ.किशोर पाटील ठरले लक्षवेधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २७ जूनपासून

June 9, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

June 9, 2025
धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन
1xbet russia

धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन

June 9, 2025
पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परतताना भीषण अपघात : बोदवडच्या दोघा मुलांचा मृत्यू, ११ जखमी
1xbet russia

पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परतताना भीषण अपघात : बोदवडच्या दोघा मुलांचा मृत्यू, ११ जखमी

June 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २७ जूनपासून

June 9, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

June 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon