• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

म्हशींची दाटीवाटीने वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

भुसावळ तालुक्यात वरणगाव पोलीसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील हतनूर गावाजवळील रस्त्यावर दाटीवाटीने कोंबून म्हशीची वाहतूक करणारे दोन ट्रक पोलीसांनी रविवारी १६ जून रोजी पहाटे ५ वाजता कारवाई करत पकडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील बोहार्डी ते हतनूर गावादरम्यानच्या रस्त्यावरून विना परवाना दोन ट्रकमधून म्हशींची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने रविवारी १६ जून रोजी पहाटे ५ वाजता कारवाई करत ट्रक क्रमांक (एमएच १८ बीझेड ६४७७) आणि (एमपी ०९ डीजी ६६४४) हे दोन ट्रक अडविले. चौकशी केली असता यात दोन्ही ट्रकमध्ये एकुण ३८ म्हशी आढळून आल्या. या म्हशींना दाटीवाटीने कोंबून बांधण्यात आले होते.

ही वाहतूक विनापरवाना होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहे. तर म्हशींची सुटका करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक लखन सखाराम शिंदे (वय ३५ रा. सोंधवा जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश) आणि राजूखॉ सलीम खॉ (वय ४० रा. खरगोन राज्य मध्यप्रदेश) या दोघांवर सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद कंखरे हे करीत आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विश्वातील पहिल्या शिव साहित्य संमेलनाच्या उभारणीस सुरुवात

Next Post

बंद घर फोडून ६५ हजारांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बंद घर फोडून ६५ हजारांचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहात

September 9, 2026
वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक ‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात

September 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहात

September 9, 2026
वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक ‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!