• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

म्हसावद फाट्याजवळ अपघातात महिला जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील म्हसावद फाट्याजवळ दुचाकीने जात असतांना रस्त्यात अचानक कुत्रा समोर आल्याने ब्रेक दाबल्यामुळे दुचाकी घसरून पडल्याने ३० वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना शनिवार ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आलेली आहे .चित्राबाई शालीग्राम पाटील (३०, रा. ताडेपुरा, अमळनेर) असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चित्राबाई शालीग्राम पाटील (३०, रा. ताडेपुरा, अमळनेर) या महिला आपल्या परिवारासह राहायला  आहेत. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चित्राबाई पाटील ह्या मामेभाऊ व मुलांसोबत दुचाकीने एरंडेल कडून म्हसावद कडे येत असताना खेडी फाट्याजवळ  दुचाकीच्या समोर अचानक कुत्रा समोर आला. त्यामुळे चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यात दुचाकी घसरल्याने चित्रबाई या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. मयत महिलेच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. चित्राबाई यांचे पती शालीग्राम पाटील यांचे दोन महिन्यापुर्वीच निधन झाले होते. दोन महिल्यापुर्वीचे पितृछत्र हरविलेल्या दोन्ही मुलांचे आता मातृछत्रही हिरावले गेले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात  नोंद करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/mhasavad-fatyajaval-aaphat/
Previous Post

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष शिबिराचे गुरुवारी आयोजन

Next Post

तरसोद येथे तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरसोद येथे तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon