• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

नॉन इलेक्ट्रिकल व्हेईकल वॉशर’ प्रकल्पास द्वितीय क्रमांक

शिरसोली (वार्ताहर) :- विभागीय वन अधिकारी व सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मेरी लाईफ’ प्रकल्प थीम अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या हरित सेनेतर्फे सादर करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५६ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. या अटीतटीच्या स्पर्धेत बारी समाज विद्यालयाच्या पायल बारी आणि भूमिका पाटील या विद्यार्थिनींनी ‘डोमेस्टिक नॉन इलेक्ट्रिकल व्हेईकल वॉशर’ (घरगुती वीजमुक्त वाहन धुण्याचे यंत्र) हे मॉडेल सादर केले. वीज न वापरता पाणी आणि उर्जेची बचत करणाऱ्या या प्रकल्पाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

विभागीय वन अधिकारी एम.एस. झांजुर्णे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थिनींना आणि मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सेना प्रमुख चंद्रकांत कुमावत यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी व्यासपीठावर परीक्षक सुदर्शन शिसव, धनंजय पवार यांचेसह समाधान सोनवणे, वनरक्षक दीपक पाटील, वनरक्षक संभाजी पाटील, वनपाल उज्वला पाटील उपस्थित होते.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे, शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी, सचिव सुरेश अस्वार, खजिनदार कमलाकर तांदळे, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. शिरसोली परिसरातूनही या यशाबद्दल विशेष कौतुक होत आहे.

Tags: #shirsoli bari samaj madhmik vidyalay news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

Next Post

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!