• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मेंढपाळाला शिवीगाळ करून डोक्यात दगड मारला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सबगव्हाण येथे शेतात मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळाला एकाने विनाकारण दगड मारून जखमी केल्याने मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सोनगीर येथील गजमल रामा ठेल्लारी (वय २७) हा दि. २८ रोजी दुपारी १:३० वाजता त्याच्या मालकीच्या मेंढ्या घेऊन सबगव्हाण ते भरवस रस्त्यावर चारत होता. तेव्हा सबगव्हाण येथील भैय्या उर्फ मनोज रोहिदास पाटील हा आला. तुम्ही मेंढपाळ कुठेही मेंढ्या चारतात असे म्हणत शिवीगाळ करू लागला. गजमल ठेलारी याने जाब विचारला असता भैय्या पाटील याने दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्याला मध्यभागी मारला व शिवीगाळ करून निघून गेला. उपचार घेऊन गजमल याने मारवड पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.


Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

लहान मुलांच्या भांडणावरून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, चौघांविरुद्ध तक्रार

Next Post

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन
1xbet russia

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई
1xbet russia

मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई

June 9, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

नापिकी, उसनवारीमुळे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

June 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon