• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव : मेहुणबारे येथे किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

जळगाव सत्र न्यायालयाचा निकाल

जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे येथे, पत्नीने दारू प्यायल्याच्या संशयावरून पतीने क्रूरतेने तिचा खून केल्याची घटना ३ वर्षांपूर्वी घडली होती. या खटल्यात जळगाव सत्र न्यायालयाने दि. ९ ऑक्टोबर रोजी गुरुवारी निकाल देत आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत आरोपीच्या मुलाने वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष महत्वाची ठरली.

चाळीसगावच्या मेहुणबारे येथील गिरणा नदीकाठावरील एका शेतात कुवरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, बडवानी, मध्य प्रदेश) हा पत्नी निनूबाई सोबत सालगडी म्हणून राहत होता. दि. १८ मार्च २०२२ रोजी रात्री १० च्या सुमारास, कुवरसिंगने निनूबाईला ‘तू दारू का पिलीस?’ असे विचारून भांडण सुरू केले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या लोखंडी कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात वार केला. रक्तस्राव झाल्याने निनूबाईचा जागीच मृत्यू झाला. चौकशीदरम्यान, कुवरसिंगने दारू पिण्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली. दिनेश पावरा यांनी फिर्याद दिली तर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासले गेले. ज्यात ज्ञानेश्वर माळी, पंच साक्षीदार, डॉ.ए.वाय. शेख आणि तपास अधिकारी यांचा समावेश होता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोपीचा मुलगा गणेश कुवरसिंग पावरा याने न्यायालयात वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष निर्णायक ठरली. जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी या खटल्यात सरकार पक्षातर्फे काम पाहिले. न्यायाधीश एस.एन. राजुरकर यांनी सर्व साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपी कुवरसिंग पावराला भा.दं.वि. कलम ३०२ नुसार दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि २ हजार दंड ठोठावला.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

धावपटूंनी मैदान गाजवले ; विविध खेळांमध्ये खेळाडूंच्या आत्मविश्वास, कौशल्याचे जबरदस्त सादरीकरण !

Next Post

जागतिक मानके शाश्वत भागीदारीचा आधार – तपनकुमार हलदार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जागतिक मानके शाश्वत भागीदारीचा आधार – तपनकुमार हलदार

जागतिक मानके शाश्वत भागीदारीचा आधार - तपनकुमार हलदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon