• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मतदारसंघाचा विकास ही कामांची पावती : आ. मंगेश चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मतदारसंघाचा विकास ही कामांची पावती : आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघातील विकास हेच आपल्या कामाची पावती असल्याचे भाजप उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता ५ कोटी आहे. ३ कोटी ७६ लाख रुपयांचीच निविदा मंजूर झाली आहे. त्यात राजमुद्रा शिल्प व ट्रॅफिक आयलँड संदर्भातील कामकाजावर फक्त २५ लाख रुपये खर्च झाले आहेत, उर्वरित खर्च हा रेल्वेस्थानक रोड, सेंट्रल बँकपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्ता जोड, रस्ता चौक काँक्रिटीकरण गटारीचे आरसीसी पाईप, धापे, डिव्हायडर, तस्सम पेवर ब्लॉक, फुटपाट, पथदिवे, रोड फर्निचर आदी कामांसाठी करण्यात येत आहे. याबाबत आरोप करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माफी मागावी, असे आवाहन मंगेश चव्हाण यांनी जाहीर सभेत केले आहे. या सर्व कामांची यादी शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

चाळीसगाव मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुनील ताराचंद मोरे यांनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार चव्हाण यांनी आदिवासी समाजासाठी विकास कामे केली आहेत. यामुळेच माघार घेतली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील आदिवासी समाजच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.


 

 

Tags: #aa.mangesh chavan #arvind deshmukh news #dhudhsangh jalgaon #maharashra #bharat
Previous Post

जळगावच्या विकासाबाबत आ. सुरेश भोळे, उद्योजक अशोक जैन यांच्यात चर्चा

Next Post

वायफळ बडबड करणाऱ्यापेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वायफळ बडबड करणाऱ्यापेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल

वायफळ बडबड करणाऱ्यापेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon