• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मतदानासाठी दिव्यांग मतदारांना पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2023
in Uncategorized
0
मतदानासाठी दिव्यांग मतदारांना पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा

जळगाव (प्रतिनिधी) – दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’ (सक्षम – ईसीआय)  तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

निवडणूक प्रक्रियेपासून दिव्यांग मतदार दूर राहाता कामा नये, यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी साह्य करण्यासाठी या अॅपचा उपयोग होत असतो.

या अॅपचे डिझाइन करताना दिव्यांगांच्या सर्व गरजा विचारात घेतल्या गेल्या आहेत.‌ दिव्यांग मतदारांसाठी नवीन मतदार नोंदणी, स्थलांतराची विनंती (एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी मताचे हस्तांतरण), दुरुस्तीची विनंती, मतदार यादीतून नाव हटविण्याची विनंती, निवडणूक (आधार) प्रमाणीकरणासाठी विनंती, स्थिती ट्रॅकिंग, व्हील चेअरची विनंती, मतदार यादीत तुमचे नाव शोधा, तुमचे मतदान केंद्र जाणून घ्या, बूथ लोकेटर, तुमचे उमेदवार जाणून घ्या, तक्रारी नोंदवा हे पर्याय अॅपमध्ये उपलब्ध आहेत. प्लेस्टोअर वर  https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp या लिंकवर जाऊन हे अॅप डाऊनलोड करू शकता. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/matdanasathi-divyag-matdar/
Previous Post

जिल्हा नियोजनाचा शंभर टक्के निधी खर्च करण्यासाठी कामाची गती वाढवा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post

छतावर सौर ऊर्जा निर्मिती : वीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
छतावर सौर ऊर्जा निर्मिती : वीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार

छतावर सौर ऊर्जा निर्मिती : वीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon