• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मतदानाची सुट्टी घेतल्यावरून कामगारांना प्रवेश नाकारला : जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीची कार्यवाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मतदानाची सुट्टी घेतल्यावरून कामगारांना प्रवेश नाकारला : जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीची कार्यवाही

तत्काळ कामावर रुजू करून घेण्याचे आदेश

जळगाव ( प्रतिनिधी ) – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., एम.आय.डी.सी. येथील एलपीजी रिफिलिंग प्लांटमध्ये नोंदणीकृत माथाडी कामगारांना प्रवेश व काम नाकारल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी ९ रोजी तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. उत्तर महाराष्ट्र माथाडी व इतर श्रमिक संघटनेने ३ डिसेंबरपासून कामगारांना प्लांटमध्ये प्रवेश रोखल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

बैठकीदरम्यान परिस्थितीची सविस्तर माहिती घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांना स्पष्ट निर्देश दिले की, मतदानासाठी सुट्टी घेतल्याच्या कारणावरून कोणत्याही नोंदणीकृत माथाडी कामगाराला कामावरून दूर ठेवणे अयोग्य असून सर्व कामगारांना उद्यापासून सकाळच्या शिफ्टमध्ये तात्काळ रुजू करून घ्यावे. कामगारांचे कायदेशीर हक्क अबाधित राहतील तसेच उद्योग क्षेत्रातील नियमित कामकाज सुरळीत राहावे यासाठी आवश्यक समन्वयाने काम करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

या बैठकीस पोलीस विभाग, कामगार विभाग, बीपीसीएल–एचपीसीएलचे व्यवस्थापक, संबंधित ट्रान्सपोर्टर, माथाडी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon jilhadhikari karyalay #maharashtra #bharat
Previous Post

प्रसूतीनंतर सरकारी रुग्णालयात उघडकीस आली घटना : अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी १० जणांवर गुन्हा

Next Post

मावस काकाकडून पुतणीवर बलात्कार, कुटुंबीयांनी बदनामी पोटी केला गर्भपात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

मावस काकाकडून पुतणीवर बलात्कार, कुटुंबीयांनी बदनामी पोटी केला गर्भपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon