• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनपा बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये सेंट टेरेसाचा आरव सेठीया तर मुलींमध्ये एम जे कॉलेजची निधी जैन प्रथम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2024
in खान्देश, जळगाव
0
मनपा बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये सेंट टेरेसाचा आरव सेठीया तर मुलींमध्ये एम जे कॉलेजची निधी जैन प्रथम


जळगाव (प्रतिनिधी ) ;- आंतरशालेय मनपा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात मुलांमध्ये सेंट टेरेसाचा आरव सेठीया ३.५ गुणांसह तर मुलींमध्ये एमजी कॉलेजची निधी जैन ४ गुणांसह बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृह येथे झालेल्या आंतर शालेय जळगाव मनपास्तरीय एकोणावीस वर्षातील बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली व स्पर्धेत एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या.

स्पर्धेत एकूण १९ वर्षे वयोगटात ४० खेळाडूंचा सहभाग होता.
या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक स्पर्धेत प्रथम ५ आलेल्या मुलं आणि मुलींना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पदक देण्यात आली तसेच या प्रथम पाच व मुलं आणि मुलींची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आली
विजय खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव शकील देशपांडे, संजय पाटील प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.
स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे,संजय पाटील, प्रशांत पाटील होते.
विजयी खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली.

१९ वर्षाखालील विजयी मुले
आरव उमेशकुमार सेठीया सेंट टेरेसा ज्युनिअर कॉलेज
अनिकेत गुलाब पाटील धनाजी नाना जुनियर कॉलेज
यश सोमनाथ पाटील सेंट टेरेसा ज्युनिअर कॉलेज
प्रेम विनोद पाटील बाहेती कॉलेज जळगाव
श्रेयस योगेश शुक्ला एम जे कॉलेज

१९ वर्षाखालील मुली
निधी राकेश जैन एम जे कॉलेज
श्रावणी किरण नेमाडे एम जे कॉलेज विना दीपक गिरणारे एम जे कॉलेज
हंसिका भूषण दहाड सेंट टेरेसा
श्रावणी मनोज पाटील सेंट टेरेसा

 


 

 

Previous Post

‘जन’ नव्हे ‘जैन’ असा, नऊ तत्त्वांना जाणा – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

Next Post

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत समाज कल्याण विभागात उद्यापासून होणार अंमलबजावणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत समाज कल्याण विभागात उद्यापासून होणार अंमलबजावणी

'मुख्यमंत्री वयोश्री योजने'अंतर्गत समाज कल्याण विभागात उद्यापासून होणार अंमलबजावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

८ वर्षीय चिमुरडीवर बांधकाम सुरू असलेल्या घरात नेऊन अत्याचार; नराधम आरोपीला अटक

June 5, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

मोफत कीटसाठी ‘शंभराची’ लाच; तरुणी एसीबीच्या जाळ्यात

June 5, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
जैन कंपनी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

जळगाव हादरले! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला अटक

June 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

८ वर्षीय चिमुरडीवर बांधकाम सुरू असलेल्या घरात नेऊन अत्याचार; नराधम आरोपीला अटक

June 5, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

मोफत कीटसाठी ‘शंभराची’ लाच; तरुणी एसीबीच्या जाळ्यात

June 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon