• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नगरोत्थान योजनेंतर्गत २२ कोटींच्या कामाला मंजुरी, महापौरांचा पाठपुरावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2021
in जळगाव
0

 

जळगाव  – शहरातील विविध विकासकामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत २२ कोटी ८६ लाख ९८ हजारांचा निधी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी मंजूर केला होता. महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याने २१ कोटी ९८ लाख ९४ हजार २७९ रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी काढले आहेत.

जळगाव शहरातील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत २२ कोटी ८६ लाख ९८ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. नगरोत्थान योजनेंतर्गत प्राप्त कामांच्या प्रस्तावाला मंजुरीचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे. जळगाव मनपाकडून रस्ते, गटारी, उद्यान, जीम अशा विविध कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शहरातील परिस्थिती लक्षात घेता प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. महापौरांच्या पाठपुराव्याने प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

जळगाव शहराच्या विकासात्मक दृष्टीने नगरोत्थान योजना महत्वाची आहे. आज मंजूर झालेल्या कामांची पुढील प्रक्रिया लागलीच सुरू करण्यात येणार असून मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात येतील. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विकासाकडे लक्ष घातले असून रस्ते, गटारीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.


 

 

Previous Post

‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम चा फायदा

Next Post

दुखत घटना : कोंबडीच्या मागे पळताना चिमुकल्या बहिण-भावाचा नाल्यात पडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुखत घटना : कोंबडीच्या मागे पळताना चिमुकल्या बहिण-भावाचा नाल्यात पडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon