• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात आ. मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने विक्रमी लसीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने शहरासह तालुक्यात विक्रमी लसीकरण करण्यात आले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध झाल्या असून चाळीसगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी एकाच दिवसात एकाच ठिकाणी घेतलेल्या जम्बो लसीकरण शिबिरात २००० नागरिकांचे लसीकरण करण्याचा रेकॉर्ड केला गेला.

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून लसीकरणापासून वंचित असणार्‍या हजारो नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाल्याने चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी हे शिबीर बूस्टर डोसच ठरल्याची प्रतिक्रिया शहरातून येत होती.विशेष म्हणजे अवघ्या काही तासात या शिबिराचे नियोजन करण्यात आले असूनदेखील दिवसभरात आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत स्वतः आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी व युवा मोर्चा चे पदाधिकारी – कार्यकर्ते, शिवनेरी फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी घेतलेल्या मेहनतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिबीर यशस्वी करण्यात आले.

आमदार मंगेश चव्हाण हेदेखील पूर्णवेळ शिबिराच्या ठिकाणी थांबत लसीकरणावर लक्ष ठेवून होते व येणार्‍या नागरिकांची विचारपूस करत होते. लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येकासाठी पाण्याची आणि ग्लुकोज बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर जम्बो कोरोना लसीकरण शिबिर बंदिस्त ठिकाणी घ्यावे लागणार होते. तेली समाज मंडळाच्या दातृत्वाने एम.जी.नगर येथील तेली समाज मंगल कार्यलय लसीकरण शिबिरासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. तसेच तेली समाज मंडळाचे पदाधिकारी यांनी देखील शिबिरात पूर्णवेळ थांबत नियोजनात सहभाग घेतला.


 

 

Previous Post

तांदलवाडी येथील श्रीकांत महाजन यांची भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon