• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

महाविकास आघाडीला मताधिक्य मिळणार : आमदार राजेश एकडे

मलकापूर ( प्रतिनिधी) : – महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी सोमवारी मलकापूर तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील आहे असे आश्वासन राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या भागातून मताधिक्क्य मिळवून देण्याचे आमदार राजेश एकडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

श्री धुपेश्वर महादेव मंदिरात प्रचार नारळ फोडून मलकापूर विधानसभा मतदार संघात प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट)जिल्हाध्यक्ष ऍड  रवींद्र पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते अरविंद कोलते, एस. एस. मोरे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष रशीदखा जमादार, हरिष रावळ, शाम राठी,संतोष रायपूरे , मोहन पाटील, शिवसेना संघटक राजेशसिंग राजपूत, काँग्रेस महिला अध्यक्ष मंगला पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष वनिता पाटील राजूभाऊ पाटील ,रमेशसिंग जाधव ,अरुण अग्रवाल, बंडूभाऊ चौधरी, गजानन ठोसर , ईश्वर राहणे मुक्ताईनगर, अनिल अहुजा ,दीपक चाबारे,  सोपान शेलकर, लखन कुरेशी, प्रवीण पाटील, एडवोकेट बंगाळे, विलास कांडेलकर, यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मतदार संघातील रणगांव ,भालेगाव , हिंगणा काझी , देवधाबा, खामखेड रेल्वे मोरखेडा बुद्रुक ,मोरखेडा खुर्द वरखेड, उमाळी या गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. ,

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Video-2024-04-29-at-19.16.12-1.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Video-2024-04-29-at-19.16.12.mp4

विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

आपल्या भागातील विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असेल,आपणास पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.  विश्वास ही सर्वात मोठी माझी प्रॉपर्टी आहे.  आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आता ही उमेदवारी माझी राहिली नसून ही जनतेने हातात घेतली आहे.  सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल केंद्रीय स्तरावरील योजना विधानसभा मतदारसंघात पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असे श्रीराम पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.


 

Tags: #shriram patil sir news #jalgaon #maharashtrahttps://kesariraj.com/malkapur-vikasathi-mi-bandhil/
Previous Post

किरकोळ कारणावरून पिता-पुत्रावर कोयत्याने वार, गुन्हा दाखल

Next Post

पनवेलच्या तरुणीला आर्थिक नुकसान, कारचा काच फोडून वाहनातील लॅपटॉप लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थ्यांच्या रुममधुन चार लॅपटॉप चोरले

पनवेलच्या तरुणीला आर्थिक नुकसान, कारचा काच फोडून वाहनातील लॅपटॉप लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon