• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आयशर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, ५ मजूर मृत्युमुखी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2023
in Uncategorized
0
आयशर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, ५ मजूर मृत्युमुखी

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील चौपदरीकरणाच्या कामाकरिता असलेल्या  रस्त्यालगत  टीन शेडवर आयशर वाहनावरील नियंत्रण सुटून धडक देऊन भीषण अपघात झाला. यात ५ मजूर जागीच ठार झाले. तर ८ जण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी पहाटे ५ वाजेदरम्यान वडनेर भोलजी नजिक असलेल्या उड्डाण पुलाजवळ घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून खामगावकडे जाणारे आयशर (क्र. पी बी ११ सी झेड ४०७४) वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वडनेर भोलजी नजीक असलेल्या उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या टीन शेड ला जबर धडक दिली.  या धडकेत प्रकाश मकु धांडेकर (वय २६ वर्षे), पंकज तुळशीराम जांबेकर (वय १९ वर्षे), राजाराम दादू जांबेकर (वय ३५ वर्षे), अभिषेक रमेश जांबेकर (वय १८ वर्षे, सर्व रा. मोरगड ता. चिखलदरा, जि. अमरावती), गुणी भुया भोगर भुवा (रा. बोरोमतोली ता. गढ़वा) या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

तर दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांभेकर, अमर बजू, शाम भास्कर सर्व. रा. मोरगड, अक्षय कुमार भैय्या (रा. चिनीया ता. गढ़वा), सतपाल कुमार मलिकचंद (रा. बोरी मातोली), महेश मोची (रा. बोरी मातोली जि. गढवा), आशिष कुमार, निर्मल भुयार (रा. बोरी मातोली) हे  जखमी झालेले आहे.  ५ मृत व ८ जखमी असे एकुण १३ आहेत. या अपघातातील जखमीवर मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.  पुढील तपास पोलीस करीत आहे.


 

 

Tags: #malkapur newshttps://kesariraj.com/malkapur-bhishan-aapghat/
Previous Post

वेळेत औषधं न मिळाल्यानं नवजात बालकांसह २४ तासांत २४ रुग्ण दगावले

Next Post

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon