• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिवलग मैत्रिणीने आत्महत्या केल्याने दुसरीनेही पाचव्या मजल्यावरून उडी घेत संपविले जीवन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2022
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था ) – लहानपणापासून अत्यंत जिवलग असलेल्या दोन मैत्रिणींनी आत्महत्या करून जीवन संपविल्याची दौर्दैवि घटना पुण्यातील हडपसर परिसरात उघडकीस आली असून यातील एकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयात आणला असता दुसऱ्या मैत्रिणीला तिने आत्महत्या केल्याचा जबर धक्का बसल्याने तिने रुग्नालयाशेजारी असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. एकीने गळफास घेतला आणि तिला रुग्णालयामधून घेऊन जातानाच त्याच ठिकाणी दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली.

हडपसर येथील शेवाळवाडी मध्ये घडलेल्या या घटनेत सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- १९) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- १९) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे आहे.

काल सात वाजेच्या सुमारास सानिका हिने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून सारिकाचा मृतदेह खाली उतरवला. तिचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात होते.

सारिकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात चर्चा सुरु असताना सैनिकाचा मृतदेह रुग्णावाहिकेमधून घेऊन जात असताना तिची मैत्रीण आकांक्षाने पहिले. आपल्या मैत्रिणीने आत्महत्या केल्याची तिला जबर धक्का बसला. त्यानंतर आकांक्षाने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला.

पाचव्या मजल्यावरून उडी घेतली आणि ती त्या रुग्णवाहिके जवळ पडली. गंभीर जखमी झाल्याने आकांक्षाचाही मृत्यू झाला. सानिका आणि आकांशा या दोघींच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. सानिकाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही . मात्र या घटनेमुळे दोन जिवलग मैत्रिणींनी अवघ्या तरुणपणात आपले जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #crime #pune #hadapsar #
Previous Post

मारहाण केल्याने तरूण जखमी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

विजेचा शॉक लागून रोटवद येथे गाय व बैल ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विजेचा शॉक लागून रोटवद येथे गाय व बैल ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon