• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महिलेला कोट्यवधी रुपयांत फसविणाऱ्या तरुणाला गुजरातमधून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

जळगावात सायबर पोलीस स्टेशनचा यशस्वी तपास

जळगाव (प्रतिनिधी) : येथील हरेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या एका महिलेला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जॉईन करत मेसेज पाठवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले आणि यातूनच त्यांची तब्बल १ कोटी ५ लाख रूपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलीस स्टेशनने तपास करून एका तरुणाला गुजरातमधून अटक केली आहे.
जळगावातील हरेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या महिलेचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक एका ग्रुपमध्ये जोडून तीन जणांनी मेसेज करत ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेसह  त्यांचे पती, नणंद, सासू यांच्या नावावरील दि. १६ फेब्रुवारी ते दि. २८ मार्च यादरम्यान बँक खात्यातून वेळोवेळी एकूण १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपये संशयित आरोपींची स्वीकारले. (kcn)दरम्यान, ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून महिलेसह तिचा पती, सासू, नणंद यांच्या बँक खात्यावरून वेळोवेळी रक्कम स्वीकारत आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी चारजणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करण्यात आला. त्यानुसार संशयित आरोपी निष्पन्न झाला. त्याला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. (kcn) रामाराम छोलाराम चौधरी (वय २७, रा. जोगियो कि दादी शिवनगर, बाडमेर, राजस्थान ह. मु. गोत्री, वडोदरा, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला बुधवारी दि. २२ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी संशयित निष्पन्न होणार आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/mahilela-kotyavadhi-ruyat-fasvile/
Previous Post

भरदिवसा तलाठ्याच्या घरी जबरी चोरी : ५ तोळे सोने, ५० हजार लांबविले !

Next Post

हॉटेलमधील ग्राहकाच्या बॅगेतून वस्तूची चोरी करणाऱ्या रिसेप्शनिस्टला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

हॉटेलमधील ग्राहकाच्या बॅगेतून वस्तूची चोरी करणाऱ्या रिसेप्शनिस्टला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी
1xbet russia

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

June 23, 2025
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon