• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी – अशोक जैन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2023
in जळगाव
0
महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी – अशोक जैन

महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी – अशोक जैन

८६ खेळाडूंचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट प्राथमिक संघाच्या निवड चाचणी सामन्यांचे उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) –  महिला क्रिकेट संघाचे निवड चाचणी सामने हे पहिल्यांदाच जळगावात होत आहे. यामध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धेकांनी सर्वोत्तम खेळ केला तर यश नक्कीच मिळेल. पुरूषांच्या क्रिकेट प्रमाणेच आता महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी आहे यासाठी चांगला सराव करण्याचे आवाहन करत, आवश्यक सुविधा देण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन इरिगेशन प्रयत्नशील राहिल असे प्रतिपादन उद्घाटनाप्रसंगी अशोक जैन यांनी केलेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ महिला व १९ वर्षा आतील प्राथमिक क्रिकेट संघाची निवड जाहिर झाली असून त्यांचे निवड चाचणीचे सामने जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Video-2023-09-02-at-17.58.24.mp4

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्याने सुरू प्रशिक्षण शिबिरातील निवड चाचणी सामन्यांचे उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन यांच्याहस्ते झाले. क्रीडांगण पूजन व सामन्याचा नाणेफेक सौ. ज्योती जैन यांनी केला. नविन घेतलेले मॅकेनिकल रोलर पूजन व दोन पेव्हिलियनचे फीत सोडून उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्यासोबत १९ वर्षा आतील महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) सुयश बुरकुल, वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मंदार दळवी, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, अनिल जोशी यांच्यासह भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या तेजल हसबनीस, किरण नवगीरे, अनुजा पाटील या महिला खेळाडूंची उपस्थिती होती. निवड समितीचे सदस्य रेखा गोडबोले, मनिषा लांडे, फिटनेस ट्रेनर मानसी पटवर्धन, योगिता पडियार, सहाय्यक प्रशिक्षक सोनम तांदळे, गोलंदाज प्रशिक्षक राजेश माहुरकर, फिजियो म्हणून प्रांजली पालकर, श्रेया जामदार यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा महाराष्ट्र संघ निवडीसाठी सराव शिबीर आणि निवड चाचणी सामने १६ सप्टेंबर पर्यंत होतील. यात वरिष्ठ खेळाडू ३६ तर १९ वर्षा आतील ५० खेळाडू सहभाग घेतला आहे. दोघंही स्तरातून २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

पुण्याच्या बाहेर पहिल्यांदाच सराव प्रशिक्षक शिबीराचे आयोजन केले असून एकाच छताखाली राहण्यापासून सरावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  मैदानाच्या मध्यभागी अद्यावत आठ टर्फ विकेट, मैदाना बाहेर सरावासाठी तीन सिमेंट विकेट, पाच टर्फ विकेट, दोन बॉलिंग मशिन व खेळाडूंच्या फिटनेससाठी जिम अशा सुविधा महिला खेळाडूंना मिळत असल्याने त्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रीया मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी दिली.

राष्ट्रीयस्तरावरील निवड चाचणी स्पर्धांच्या निकषासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली व आयसीसीच्या क्रिकेट नियमाला धरून ह्या स्पर्धा खेळविल्या जात असल्याचे अरविंद देशपांडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व अतुल जैन यांनी महिलांच्या क्रिकेट स्पर्धांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्रातील क्रिकेटचे नंदनवन असलेल्या अनुभूती स्कूलच्या या मैदानावर महिलांच्या सराव सामन्यांच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल अतुल जैन यांचे मंदार दळवी यांनी धन्यवाद मानले. फक्त मैदानावरचा खेळ नाही तर जैन हिल्स निसर्गाशी एकरूप होऊन वरिष्ठ व १९ वर्षाआतील खेळाडूंमध्ये परस्परसंवाद होऊन त्यांचा सर्वांगिण विकास होईल. येथील सुविधा चांगल्या असून मुख्य प्रशिक्षक या नात्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला महाराष्ट्रातील महिला क्रिकेट संघाच्या निवड चाचणींच्या सामन्यांसाठी जळगाव केंद्र करावे ही विनंती करेल असे मंदार दळवी म्हणाले.

फोटो कॅप्शन – (_RTM6799) महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाच्या निवड चाचणी सामन्याचे नाणेफेक करताना सौ. ज्योती जैन, अशोक जैन, अरविंद देशपांडे, अनिल जोशी, सुयश बुरकुल, रविंद्र धर्माधिकारी व मान्यवर


 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/mahilanchya-criketla-sandhi/
Previous Post

गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे आयोजन

Next Post

डॉ. भोजराज रुग्णांचे आधारवड – गिरीश महाजन ; सामान्य रुग्णालयात मदर मिल्क बँक स्थापणार – पालकमंत्र्यांची घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. भोजराज रुग्णांचे आधारवड – गिरीश महाजन ; सामान्य रुग्णालयात मदर मिल्क बँक स्थापणार – पालकमंत्र्यांची घोषणा

डॉ. भोजराज रुग्णांचे आधारवड - गिरीश महाजन ; सामान्य रुग्णालयात मदर मिल्क बँक स्थापणार - पालकमंत्र्यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon