• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती
दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य हक्क, लैंगिक व प्रजनन आरोग्य तसेच सर्वांसाठी
समतोल आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील प्रसूती व स्त्रीरोग विभागातील ज्युनिअर
रेसिडेंट-२ डॉ. ऐश्वर्या चालवाडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी सक्षम आरोग्य
व्यवस्थेचे महत्त्व, आरोग्य हक्कांचे संरक्षण तसेच विविध सामाजिक व जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेची भूमिका
याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या परिसंवादास महाविद्यालयातील प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न तसेच पदवीपूर्व विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागातील प्रा. कोलेट यांनी विशेष
परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय, सूत्रसंचालन व अंमलबजावणी यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या
प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला व उपस्थितांना महिलांच्या आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण बाबींची सखोल माहिती
मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी
आयोजनाबद्दल प्राचार्या विशाखा गणवीर यांनी प्रमुख वक्त्या आयोजक प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद
1xbet russia

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

May 30, 2026
चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश
1xbet russia

चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

May 30, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

क्रिकेटच्या वादातून मारहाण; सहाजणांसह अनोळखी १८ ते १९ जणांविरुद्ध गुन्हा

May 30, 2026
बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटी फोडली
1xbet russia

बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटी फोडली

May 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

May 30, 2026
चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

May 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon