• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला पोलिसाचा चक्क पोलीस स्टेशनमध्येच विनयभंग, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

सविस्तर वाचा, कुठे घडली घटना

धुळे (प्रतिनिधी) : साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग पोलीस स्टेशनमध्येच झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घडली आहे.

आरोपी हा त्याच्या मोबाईलमध्ये पीडितेचे चित्रण करत होता. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली ३२ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबल ही सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपले दैनंदिन काम करत होती. त्यावेळी मनिष आपू बहिरम (३२, रा. नवापाडा, ता. साक्री, जि. धुळे) हा पोलीस ठाण्यात आला.

त्याने त्याच्या मोबाईलमधून पीडितेचे एक ते दीड मिनिटे चित्रण केले. तसेच मनाला लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केले. या फिर्यादीवरून मनिष बहिरम विरूद्ध निजामपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पीएसआय प्रदीप सोनवणे करत आहेत.


 

 

Tags: #crimedhule
Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ओणम सण उत्साहात

Next Post

नेहरू चषक हॉकी स्पर्धा गोदावरी इंग्लिश मिडियम स्कूल जळगांवचे वर्चस्व

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नेहरू चषक हॉकी स्पर्धा गोदावरी इंग्लिश मिडियम स्कूल जळगांवचे वर्चस्व

नेहरू चषक हॉकी स्पर्धा गोदावरी इंग्लिश मिडियम स्कूल जळगांवचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon