• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

जळगाव (प्रतिनिधी ) सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसात परिसरात ओलसरपणा वाढून किंवा वीज सुरक्षेची योग्य दक्षता न घेतल्याने वीज अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विजेची साधणे हाताळतांना पुरेशी दक्षता घेऊन वीज अपघात टाळावेत. असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहीम मुलाणी यांनी केले आहे.

जळगाव परिमंडलात जळगावसह धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश होतो. पावसाळ्याच्या दिवसात वादळ-वारा आणि अन्य काही कारणाने वीज यंञणेत बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडत असतात. त्यावर मात करुन तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना म्हणून अगदी उपविभागीय स्तरावर वीजयंञना दुरुस्ती पथके कार्यान्वीत ठेवलेली आहेत. शिवाय परिमंडलात अपघातविरहित सेवा देण्यासाठी महावितरणकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे.

नागरिकांनीही वीज सुरेक्षेचा भाग म्हणून आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आयएसओ मानांकित वायर आणि उपकरणांचाच अर्थात सुरेक्षेच्या दृष्टीने अधिक चांगल्या साधनांचा वापर करावा. घरात किंवा उद्योगधंद्यांच्या ठिकाणी अधिकृत विद्युत ठेकेदारांकडूनच संचमांडणी करुन घ्यावी. घरात किंवा घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी लोंखडी तारेऐवजी दोरीचा वापर करण्यात यावा. ती वीज विद्युत तारांपासून सुरक्षित अंतरावर असावी. घरातील जूने किंवा उंदरांनी कुरतडलेले वायर बदलून घ्यावे किंवा तसे तुटलेले वायर इन्सुलेटेड टेपने सुरक्षितपणे टेप करुनच वापरावे. विजेचे स्विचबोर्ड ओलसर भिंतीवर बसविण्याऐवजी ते भिंतीवर कोरड्या ठिकाणी बसविण्यात यावेत. शेतशिवारात विजेच्या खांबाशेजारील तणावास जनावरे बांधू नयेत. वीज तारांच्या खाली जनावरांचे गोठे, कडब्यांच्या गंजी रचण्यात येवू नयेत. ओल्या हातानी ईलेक्ट्रीक मोटारीच्या स्टार्टरला किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करु नये. रस्त्यावर एखाद्या मोर्चा-आंदोलनात किंवा एखाद्या उत्सवात हाताळण्यात येणारे लोखंडी पाईप लावलेले झेंडे वीज तारांच्या संपर्कात येणार नाहीत, आदी बाबींची काळजी घ्यावी. शिवाय अपघात विरहित वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी अधिकृतरित्या वीज जोडण्या घेवून वीज वापर करावा.

विजेसंबंधी ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर महावितरणच्या संबंधीत उपविभागीय कार्यालयात तसेच १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोलफ्री क्रमांकावर किंवा जळगाव जिल्ह्यातील ग्राहकांनी ७७९८१२०१५५, धुळे-७८७५७६६७६३ व नंदूरबार जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५५५४५४३ या नियंञण कक्षांच्या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन मुख्य अभियंता इब्राहीम मुलाणी यांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaonmahavitran
Previous Post

धक्कादायक : कारागृहात संशयित आरोपींमध्ये घमासान : एकाचा खून

Next Post

गुटखा माफिया पिता-पुत्र वर्षभरासाठी हद्दपार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुटखा माफिया पिता-पुत्र वर्षभरासाठी हद्दपार

गुटखा माफिया पिता-पुत्र वर्षभरासाठी हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon