• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल येथील महावितरण विरोधात जलील पटेल यांचे उद्या उपोषण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – महावितरण हे शेतकरी आणि ग्राहकांची अडवणूक करत असल्याचा आरोप करून याच्या निषेधार्थ कॉंग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी उद्या यावल येथील महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

कॉंग्रेस सेवा फाऊंडेशनचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून आपली उपोषणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. यात म्हटले आहे की, महावितरण कंपनीच्या हुकुमशाही व भोंगळ कारभारामुळे आदीच कोरोना संकटामुळे सर्वसामान्य माणुस हा आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना काळ असल्याने सामान्य जनता शेतकरी, शेतमजूर,दलित, आदिवासी, या सहित सर्वच घटकांच्या लोकांना रोजगार नाही, हाताला काम नाही. त्यात इमाने इतबाराने काबाळ कस्त करून लोक पोट भरत असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी आणि कर्मचारी हुकमशाही करून जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दबंगगिरी करून सामान्य जनतेचे १०० टक्के विजबिल चे पैसे भरा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन कट करू असा दम भरत आहेत.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अनेक वर्षानुवर्षे नेहमी नियमित वीज भरणा करणार्‍या जनतेचेही वीज कनेक्शन कट करत असून आणि वीज व्यवस्थापनात अनिमियतता व वारंवार भारनियमन ( लोडशेडींग ) करून वीजबिल सक्तीची वसुली करण्यात येत आहे. तसेच वीज बिल न भरल्यास विज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम राबवत असून या महावितरणाच्या गोंधळलेल्या मोहीमेत सर्व सामान्य जनता भरडली जात आहे. ही कार्यवाही त्वरीत न थांबल्यास आपण दि. २७ जुलै २०२१ मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या यावल येथील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जळगाव जिल्हा कॉंग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांनी दिला आहे. या संदर्भातील माहीती ही निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री ना. नितिन राऊत तथा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र नाना पटोले यांना पाठविण्यात आली आहे.


 

 

Previous Post

भालोद येथे रोटावेटर मशीनची चोरी ; फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

August 5, 2026
शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!
1xbet russia

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

August 5, 2026
बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
1xbet russia

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 5, 2026
बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
1xbet russia

बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

August 5, 2026
शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

August 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon