• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महादेव सुपरस्पेशालिटी रूग्णालयात किडनीस्टोनवर यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2025
in Uncategorized
0
महादेव सुपरस्पेशालिटी रूग्णालयात किडनीस्टोनवर यशस्वी शस्त्रक्रिया

आजाराने त्रस्त झालेल्या रूग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिलासा

 जळगाव  ( प्रतिनिधी ) –  शहराच्या आरोग्य सेवेत नव्यानेच पदार्पण केलेल्या महादेव सुपरस्पेशालिटी रूग्णालयात किडनी स्टोन (मुतखडा) या गंभीर समस्येवर रूग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, हा रूग्ण एसटी महामंडळातील कर्मचारी असून, गेल्या दोन वर्षांपासून तो या आजारामुळे त्रस्त होता.
एसटी कर्मचारी असलेले ५५ वर्षीय रुग्णाला गेल्या दोन वर्षांपासून सतत लघवीच्या तक्रारी, पोटदुखी आणि वारंवार होणार्‍या संसर्गामुळे अत्यंत त्रास सहन करावा लागत होता. प्रारंभी घरगुती उपचार आणि वेगवेगळ्या औषधोपचारांचा आधार घेतला, परंतु त्यातून काहीही फरक पडला नाही. दिवसेंदिवस वाढणार्‍या त्रासामुळे त्याच्या दैनंदिन जीवनावर तसेच कामकाजावर परिणाम होऊ लागला होता. अखेर योग्य वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्याने जळगावातील महादेव सुपरस्पेशालिटी रूग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी आवश्यक त्या तपासण्या करून समस्येचे अचूक निदान केले. किडनीमध्ये ३० मीमी व्यासाचा मोठा स्टोन अडकून राहिल्याचे स्पष्ट झाले. आधुनिक वैद्यकीय साधनसामग्री आणि अनुभवी शल्यविशारदांच्या टीममुळे रूग्णावर दुर्बिणीद्वारे खड्याचा भुगा करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून, त्याच्या लघवीतील त्रास तसेच पोटदुखी पूर्णपणे नाहीशी झाली आहे. रूग्णाने महादेव रूग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यांनी केली शस्त्रक्रिया
ही शस्त्रक्रिया युरोलॉजी विभाग प्रमख डॉ.हेमंत केळकर, डॉ.शुभम चौधरी, डॉ..श्रीकांत रेड्डी, डॉ.फावडे यांनी केली. बधिरीकरण डॉ.भरत सोनवणे, डॉ. आकांक्षा, डॉ.विदीशा यांनी केले. आणि नर्सिंग स्टाफ समीर, सम्रुध्दी येवले यांचे सहकार्य  लाभले. किडनी स्टोन ही समस्या सर्वसामान्य असली तरी दुर्लक्ष केल्यास ती जीवघेणी ठरू शकते. लघवी करताना होणारा त्रास, रक्तमिश्रित लघवी, पाठीमध्ये किंवा पोटात अचानक होणारी तीव्र वेदना ही लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. आज उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा शस्त्रक्रिया कमी वेळात व सुरक्षितपणे करता येतात.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

धम्मचक्र प्रवर्तन दिवससाठी विशेष गाड्यांचे नियोजन

Next Post

जागतिक हृदय दिनानिमीत्त गोदावरी नर्सिंग मध्ये विविध कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जागतिक हृदय दिनानिमीत्त गोदावरी नर्सिंग मध्ये विविध कार्यक्रम

जागतिक हृदय दिनानिमीत्त गोदावरी नर्सिंग मध्ये विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई
1xbet russia

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon